News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १२ मार्च २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

आजचे राशीभविष्य, मंगळवार, १२ मार्च २०१९
Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

ॐ प्रशांताय नमः. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. उत्तम आर्थिक स्थितीचा योग आहे.
आजचा रंग –नारंगी

वृषभ

ॐ योगिराजाय नमः. व्यवसायामध्ये प्रगती कारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकुलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहील. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबध्द दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

ॐ हिरण्याय नमः. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग –पांढरा

कर्क

ॐ गणराजाय नमः. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायात अनुकुल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकुल ग्रहमान राहील.
आजचा रंग –गडद पिवळा

सिंह

ॐ योगिने नमः. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे.
आजचा रंग -नारंगी

कन्या

ॐ आदिगुरुवे नमः. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरी मध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग –नेव्ही ब्ल्यू

तुळ

ॐ अनिरुध्देय नमः. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट, व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणुक करावी. वादविवाद टाळावे.
आजचा रंग -नारंगी

वृश्चिक

ॐ बुध्दाय नमः. व्यवसायात अनुकुल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती पत्नी मधील दुरावा कमी होईल. कौटुंबीक सौख्य लाभेल.
आजचा रंग –पोपटी

धनु

ॐ सनातनाय नमः आर्थिक नियोजन सावधपणे करावे. कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावे. सहकार्‍यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग –नारंगी

मकर

ॐ सदाशिवाय नमः. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहे.
आजचा रंग –आकाशी

कुंभ

ॐ परमपुर्णाय नमः. कौटुंबीक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहे. बांधकाम व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावा.
आजचा रंग- राखाडी

मीन

ॐ जगद्स्वामिने नमः. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – तपकिरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2019 1:51 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 12 march 2019
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, ११ मार्च २०१९
2 आजचे राशीभविष्य, रविवार, १० मार्च २०१९
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, ०९ मार्च २०१९
Just Now!
X