मेष

कन्या राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अंगारक चतुर्थी आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – निळा

वृषभ

कन्या राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अंगारक चतुर्थी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपतीचे आणि दत्त महाराजांचे दर्शन घेणे.
आजचा रंग – हिरवा

मिथुन

आजचा रंग – आकाशी

कर्क

कन्या राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अंगारक चतुर्थी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पिवळा

सिंह

कन्या राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अंगारक चतुर्थी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. दत्त महाराजांच्या आणि गणपती मंदिरात फुले अर्पण करणे.
आजचा रंग – निळा

कन्या

कन्या राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अंगारक चतुर्थी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तूचे अर्पण करावे.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

कन्या राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अंगारक चतुर्थी आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत, कामात उत्साह जाणवेल. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. गणपती मंदिरामध्ये अभिषेक करावा.
आजचा रंग – निळा

वृश्चिक

कन्या राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अंगारक चतुर्थी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तूचे अर्पण करावे. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

धनु

कन्या राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अंगारक चतुर्थी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तूचे अर्पण करावे. ओम गं गणपतेय नमः मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – निळा

मकर

कन्या राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अंगारक चतुर्थी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तूचे अर्पण करावे.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

कन्या राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अंगारक चतुर्थी आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत, कामात उत्साह जाणवेल. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. गणपती आणि दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये फुले अर्पण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पांढरा

मीन

कन्या राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अंगारक चतुर्थी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी, नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.
आजचा रंग – पांढरा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu