News Flash

आजचे राशीभविष्य, मंगळवार, २९ ऑगस्ट २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष
कुलस्वामिनीचे चिंतन करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

वृषभ
कुलदैवताचे स्मरण आणि दर्शन करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यवसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – पिवळा

मिथुन
गणपती दर्शन आणि गणपती स्त्रोत पठण करावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – नारंगी

कर्क
गणपती स्त्रोत म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरदारांना बदलाची शक्यता. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पोपटी

सिंह
ओम गं गणपतेय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक सथिती उत्तम राहील.
आजचा रंग – हिरवा

कन्या
दक्षिणमुखी मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडाशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – जांभळा

तुळ
लक्ष्मीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षे़ात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक
मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – नारंगी

धनु
ओम श्रीं क्लीम भगवतैय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – पांढरा

मकर
गणपती आणि मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – आकाशी

कुंभ
गणपती अथर्व शीर्ष पठण करावेत. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी,शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग- निळा

मीन
मारूती स्त्रोत म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण वृश्चिक राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – केशरी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2017 1:30 am

Web Title: daily horoscope astrology in marathi tuesday 29 august 2017
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, सोमवार, २८ ऑगस्ट २०१७
2 आजचे राशीभविष्य, रविवार, २७ ऑगस्ट २०१७
3 आजचे राशीभविष्य, शनिवार, २६ ऑगस्ट २०१७
Just Now!
X