मेष

गणपती अष्टक म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. सर्वांचे सहकार्य प्राप्त होर्इल. लोखंडाशी निगडीत कारखानदारांनी कामगारांशी सलोखा बाळगावा. वादविवाद टाळावेत. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना वरिष्ठांशी चर्चा करावी. वाहन जपून चालवावे.
आजचा रंग –राखाडी

वृषभ

कुलस्वामिनीची ओटी भरावी. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी निर्णय घेण्याच्या दॄष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. मित्र मंडळींमध्ये वेळ आनंदात जार्इल. कमोडिटी मार्केट, शेअर्स, शेतीशी निगडीत व्यावसायिकांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

शिव मानस पुजेचे वाचन करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. अधिकार संपन्नता प्राप्त होर्इल. तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा दबदबा वाढेल. सामाजिक प्रतिष्ठेचे योग आहेत. महत्त्वपूर्ण योजना राबविता येतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –नारंगी

कर्क

कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. वाहन सौख्य लाभेल. सर्वांचे सहकार्य लाभेल. गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
आजचा रंग –हिरवा

सिंह

गणपती मंदिरामध्ये तांबडे फुले अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. सर्वांचे सहकार्य लाभेल. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. कायदेशीर गोष्टींमध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत. वरिष्ठांची मर्जी राखावी.
आजचा रंग -पोपटी

कन्या

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. आर्थिक योजनांचा पाठपुरावा करावा. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. कोर्ट प्रकरणांमध्ये यश येण्याची शक्यता आहे.
आजचा रंग –गुलाबी

तुळ

कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेचे आणि वाताचे विकार असलेल्या मंडळींनी दक्षता घ्यावी. आर्थिक व्यवहार जपून करावे. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग -गडद गुलाबी

वृश्चिक

सकाळी गणपतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेवू शकाल. जमिनीमधील गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहे. सर्वांचे सहकार्य लाभेल. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होतील. समाजकारण, राजकारणाताील व्यक्तींसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –गडद निळा

धनु

घरामध्ये तुपाचा दिवा लावून श्री नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. कुटूंबाशी निगडीत अडीअडचणी सोडविता येतील. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती उत्तम राहील. कमोडिटी मार्केट, शेअर्स, बांधकाम व्यावसायिकांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. राहत्या घराचा प्रश्न सोडवू शकाल.
आजचा रंग –निळा

मकर

कुलदैवतांचे स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. व्यवसायामध्ये स्पर्धा तीव्र होतील. भावंडांच्या गाठीभेटी होतील. वरिष्ठांची मर्जी राखाल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –तपकिरी

कुंभ

कालभैरवाचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. आर्थिक स्थिती सुधारण्याच्या दॄष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. महत्त्वपूर्ण आर्थिक निर्णय योग्य ठरतील. आनंदी दिवस जार्इल. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग- पांढरा

मीन

श्री बुधाय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण मीन राशीत आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. व्यवसाय, नोकरीमधील बदलांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग संभवतात. सर्वांचे सहकार्य लाभेल. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे.
आजचा रंग – आकाशी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu