मेष

ॐ व्यकंटेशाय नमः. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायात अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान राहील.
आजचा रंग –पांढरा

वृषभ

ॐ पांडुरंगाय नमः. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे.
आजचा रंग –फिक्कट पिवळा

मिथुन

ॐ श्रीधराय नमः. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग –नारंगी

कर्क

ॐ विठ्ठ्लाय नमः. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट, व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावे.
आजचा रंग –निळा

सिंह

ॐ महेंद्राय नमः. व्यावसायात अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती पत्नी मधील दुरावा कमी होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग -जांभळा

कन्या

ॐ आदिदेवाय नमः. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहे.
आजचा रंग –जांभळा

तुळ

ॐ पवनसुताय नमः. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहे.
आजचा रंग -मोरपंखी

वृश्चिक

ॐ गुणवंताय नमः. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहे. बांधकाम व्यावसायिकांना अनुकुल ग्रहमान आहे. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावा.
आजचा रंग –गुलाबी

धनु

ॐ आत्मनंदाय नमः. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहे. व्यवसायामध्ये नविन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –हिरवा

मकर

ॐ दामोदराय नमः आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिक आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. उत्तम आर्थिक स्थितीचा योग आहे.
आजचा रंग –पोपटी

कुंभ

ॐ सरस्वतेय नमः. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकुलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहील. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबद्ध दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग-जांभळा

मीन

ॐ स्वरुपानंदाय नमः. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग – जांभळा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu