मेष

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. व्यवसायात प्रगती कराल. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. गणपती मंदिरामध्ये लाल फुले अर्पण करावी.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. प्रकृतीची काळजी घ्या. आर्थिक उलाढाल जपून करा. ओम द्रां द्रीं सः आदि गुरवे नमः या मंत्राचा ११ वेळा जप करावा.
आजचा रंग – निळा

मिथुन

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. आज संतती सौख्य लाभेल. कुलस्वामिनीची ओटी भरावी.
आजचा रंग – आकाशी

कर्क

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आनंदी दिवस जाईल. गणपती आणि कुलस्वामिनीचे स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पिवळा

सिंह

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज भावंडाच्या गाठीभेटीचे योग आहेत. प्रवासाचे योग आहेत.  कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

कन्या

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आर्थिक निर्णयासाठी दिवस चांगला आहे. कर्ज प्रकरणासाठी पाठपुरावा करावा. महादेवाची उपासना करावी.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

आज महत्त्वाच्या कामासाठी नवीन कामासाठी गाठीभेटीसाठी प्रयत्न करावेत. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती उपासना करावी.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. व्यवहार जपून करावेत. प्रकृतीची काळजी घेणे. वादविवाद टाळावेत. रामरक्षेचे पाठ करावेत. मारुती स्त्रोत्र म्हणावे.
आजचा रंग – पांढरा

धनु

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. सर्व प्रकारची लाभ मिळतील. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. गणपती उपासनेनी दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – निळा

मकर

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. अधिकारी व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. नवीन कामांसाठी उत्तम प्रतिसादाचा दिवस. देवी कवच आणि गणपती स्तवन करुन दिवसाची सुरुवात करावी. अधिकारी वर्गासाठी चांगला दिवस आहे.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. प्रवास संभवतात. वाहने जपून चालवावीत. कामांचा ताण जाणवेल, आर्थिक आवक चांगली असेल. गणपती अष्टकाने दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – तपकिरी

मीन

तुळ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. प्रवास जपून करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाली जपून करावी. वादविवाद टाळावेत. गणपती मंदिरामध्ये हिरव्या वस्तू दान कराव्यात.
आजचा रंग- पांढरा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu