मेष
ओम श्रीं भानवे नम: जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – पांढरा

वृषभ
ओम श्रीं नम: या बीज मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – मरून

मिथुन
आज कालभैरव अष्टक म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – पिवळा

कर्क
ओम शुक्राय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह
गणपती मंदिरात गुळ खोबरे ठेऊन दिवसाचा प्रारंभ करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. व्यावसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – लाल

कन्या
गणपती मंदिरात दर्शन घेऊन दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – गुलाबी

तुळ
गणेश अष्टक म्हणून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. महत्वकांक्षी निर्णयाचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील. नोकरदारांना बदलाची शक्यता. प्रवासाचे योग संभवतात. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक
ओम श्रीं भानवे नम: जप करून दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराचे निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – आकाशी

धनु
ओम श्रीं नम: या बीज मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – क्रीम

मकर
कालीमातेचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
ओम क्लींम श्रीं या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता ठेवावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- जांभळा

मीन
देवी कवचाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण कुंभ राशीत आहे. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठी निर्णय सावधपणे घ्यावेत. उसणे पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu