16th April Panchang & Rashi Bhavishya: आज १६ एप्रिल २०२४ ला चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी आहे. दिवसाच्या शुभ मुहूर्ताबद्दल सांगायचे तर अभिजीत मुहूर्त ११.५७ ते १२.४५ मिनिटांपर्यंत असणार आहे. मेष ते मीन राशीला आजचा दिवस कसा जाईल, हे पाहूया..

१६ एप्रिल पंचांग व राशीभविष्य –

Benefits Of Shevgyachi Bhaji Moringa Leaves powder
शेवग्याच्या शेंगा व भाजीमध्ये दडलेले फायदे वाचा, एका दिवसात किती व कसा खावा शेवगा? तज्ज्ञांनी सांगितलं कॅलरीजचं सूत्र
13th May Panchang Monday Shubh Muhurta Mesh To Meen Rashi
१३ मे पंचांग: सिंह, तूळ, वृश्चिकसह ‘या’ राशींचा आठवडा होईल जोशात सुरु; कुणाच्या राशीत चमकतील सूर्य- चंद्र, वाचा भविष्य
surya gochar 2024 after 30 days the fate of zodiac signs will change due to movement of sun transit surya rashifal there will be bumper benefits
३० दिवसांनंतर ‘या’ तीन राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी! सूर्याच्या राशी बदलाने मिळू शकेल बक्कळ पैसा अन् संपत्ती
On the occasion of Akshaya Tritiya the price of gold increased by Rs 1500
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याला चकाकी! तोळ्यामागे १,५०० रुपयांची वाढ, तरी जोमदार मागणीचा सराफांचा दावा
Budh Gochar on Akshaya Tritiya Next 21 Days Astrology
२१ दिवस ‘या’ ४ राशींच्या पायाशी यश घालेल लोटांगण; अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळपासून बुध देणार बुद्धी व धनाचे दान
New Bike And Scooter Launches In May
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीचा विचार आहे? ‘या’ बाईक्स आहेत तुमच्यासाठी चांगला पर्याय, फीचर्स आणि मायलेजही उत्तम
How To Check Spices Purity
हळद, लाल तिखट, जिऱ्यासहित ‘या’ मसाल्यांच्या शुद्धतेची घरी चाचणी कशी करावी? एका नजरेत करा अशी पारख
CRIME NEWS
खळबळजनक! आईने पोटच्या मुलाला फेकले मगरींच्या तलावात; नेमकं काय घडलं? वाचा संपूर्ण घटनाक्रम

मेष:- आवडी निवडीबद्दल दक्ष राहाल. कामाचा अतिरिक्त तान जाणवेल. बदलांकडे सकारात्मकतेने पहावे. प्रेमळपणे सर्वांना जिंकून घ्याल. बोलण्यातून उत्तम छाप पाडाल.

वृषभ:- लोक तुमच्याकडे आकर्षिले जातील. भावंडांचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवस मनाजोगा व्यतीत कराल. सर्व गोष्टींत मना पासून रस घ्याल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

मिथुन:- कौटुंबिक खर्च वाढू शकतो. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा. काही गोष्टी उघडपणे बोलणे तळाल. आरोग्याची हयगय करू नका. नवीन मित्र जोडले जातील.

कर्क:- तुमची समाजप्रियता वाढेल. सरकारी कामे पूर्ण होतील. स्त्री वर्गाशी मैत्री कराल. मित्रा परिवारात वाढ होईल. उत्तम व्यावसायिक कमाई करता येईल.

सिंह:- तुमच्या कलेला योग्य प्रशस्ती मिळेल. औद्योगिक वातावरण चांगले राहील. इतरांची माने जिंकून घ्याल. चैनीच्या वस्तु खरेदी कराल. दिवस भाग्यकारक ठरेल.

कन्या:- धार्मिक वृत्तीत वाढ होईल. व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील. छंद जोपासण्यात रमून जाल. नवीन विषयात रुचि दाखवाल. हातून एखादे सत्कार्य घडेल.

तूळ:- कमी श्रमात कामे पार पडतील. जोडीदाराचे कौतुक कराल. शेअर्स मधून लाभ संभवतो. पैज जिंकता येईल. व्यावहारिक दृष्टीने विचार कराल.

वृश्चिक:- वैवाहिक सौख्यात भर पडेल. तुमच्यातील अहंमन्यता वाढीस लागेल. एकमेकांची बाजू समजून घ्याल. भागीदारीत चांगला लाभ होईल. सर्वांच्या कौतुकास पात्र व्हाल.

धनू:- नातेवाईकांची मदत घेता येईल. योग्य संधीची वाट पहावी लागेल. दिवस काहीसा आळसात जाईल. ऐषारामाच्या वस्तु खरेदी कराल. काटकसरी कडे लक्ष द्या.

मकर:- रागावर नियंत्रण ठेवावे. मैत्रीतील घनिष्टता वाढेल. प्रेम सौख्याला बहार येईल. नातेवाईकांचे प्रश्न सामोरे येतील.

कुंभ:- हातात नवीन अधिकार येतील. जवळच्या ठिकाणच्या प्रवासाचा योग येईल. घरगुती वातावरण प्रसन्न राहील. दिवस आनंदात जाईल. जवळचे मित्र भेटतील.

मीन:- निसर्गाच्या सानिध्यात रमून जाल. हातातील कलेला वाव द्यावा. इतरांचे मनापासून कौतुक कराल. चांगली कल्पना शक्ति लाभेल. हस्त कलेचा आनंद घ्याल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर