22nd April 2024 Panchang & Rashi Bhavishya: आज सोमवार २२ एप्रिल रोजी चैत्र शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी आहे. चतुर्दशी तिथी रात्री ३ वाजून २६ मिनिटांपर्यंत असेल तर सकाळी ४ वाजून २८ मिनिटांपर्यंत हर्ष योग राहील.तर मेष ते मीन राशीला आजचा दिवस कसा जाईल, हे पाहूया.

२२ एप्रिल पंचांग व राशिभविष्य

28th May Marathi Panchang Tuesday Bramha Yog
२८ मे पंचांग: मंगळवारी पूर्ण दिवस ब्रम्ह योग बनल्याने १२ पैकी कोणत्या राशींना धनलाभासह, प्रगतीचे योग; वाचा १२ राशींचे भविष्य
25th May Panchang Marathi Rashi Bhavishya Mesh To Meen Daily Horoscope
२५ मे पंचांग, शनिवार: ज्येष्ठा नक्षत्र व सिद्ध- साध्य योगाचा प्रभाव तुमच्या राशीत आज काय बदलणार? १२ राशींचे भविष्य वाचा
17th May Panchang Marathi Dainik Rashi Bhavishya Friday
१७ मे पंचांग: धनु, मकरसह ‘या’ राशींच्या डोक्यावर वैभवलक्ष्मी ठेवेल हात; जोडीदारामुळे वाटेल आश्चर्य, १२ राशींचे भविष्य वाचा
surya gochar 2024 after 30 days the fate of zodiac signs will change due to movement of sun transit surya rashifal there will be bumper benefits
३० दिवसांनंतर ‘या’ तीन राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी! सूर्याच्या राशी बदलाने मिळू शकेल बक्कळ पैसा अन् संपत्ती
Budh Gochar on Akshaya Tritiya Next 21 Days Astrology
२१ दिवस ‘या’ ४ राशींच्या पायाशी यश घालेल लोटांगण; अक्षय्य तृतीयेच्या संध्याकाळपासून बुध देणार बुद्धी व धनाचे दान
New Bike And Scooter Launches In May
अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर दुचाकी खरेदीचा विचार आहे? ‘या’ बाईक्स आहेत तुमच्यासाठी चांगला पर्याय, फीचर्स आणि मायलेजही उत्तम
3rd may 2024 shukravar rashi bhavishya mesh to mean zodiac signs daily marathi horoscope in marathi
३ मे पंचांग: तीर्थयात्रेचा योग ते अचानक धनलाभ; ‘या’ राशींचा शुक्रवार जाईल आनंदात, वाचा तुमचं राशिभविष्य
budh gochar 2024 astrology mercury planet transit of gemini in may will change the luck of these zodiac sing get more profit know
वर्षानंतर बुधाचा मिथुन राशीत प्रवेश; ‘या’ राशीधारकांच्या वैवाहिक जीवनात आनंदाचे क्षण? धन-संपत्तीत भरभराटीची शक्यता

मेष:- मुलांकडून चांगली बातमी मिळेल. दिवस खेळीमेळीत जाईल. संभाषण कौशल्य दाखवण्याचा योग्य येईल. कौटुंबिक सौख्यात रमून जाल. कामाच्या ठिकाणी प्रभुत्व राहील.

वृषभ:- उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. सुट्टीचे योग्य नियोजन कराल. विरोधकांवर लक्ष ठेवावे. मानपमानाचे प्रसंग मनावर घेऊ नका. घरगुती कामाचा ताण जाणवेल.

मिथुन:- भावंडांची मदत घेता येईल. मित्रांच्या ओळखीचा फायदा घेता येईल. हातापायांच्या दुखण्याकडे दुर्लक्ष करू नका. घराजवळील ठिकाणाला भेट द्याल. अधिकार्‍यांचे योग्य मार्गदर्शन लाभेल.

कर्क:- कौटुंबिक गोष्टीला प्राधान्य द्यावे. मनातील इच्छा पूर्ण होईल. कामातून चांगला धनलाभ संभवतो. किरकोळ गैरसमज दूर सारावेत. आवडीचे पदार्थ खायला मिळतील.

सिंह:- दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. क्षुल्लक अडचणीतून मार्ग निघेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील. अपचनाचा त्रास जाणवेल.

कन्या:- काही गोष्टींबद्दल ठामपणे निर्णय घ्यावेत. चांगली संगत लाभेल. धार्मिक कामात मन रमेल. दिवस ऐषारामात घालवाल. मनातील नसत्या चिंता काढून टाका.

तूळ:- जुनी इच्छा पूर्ण होईल. कौटुंबिक गोष्टी चिघळू देवू नका. जोडीदाराच्या मताला प्राधान्य द्यावे लागेल. काही कामे विनासायास पार पडतील.

वृश्चिक:- हातातील अधिकार वापरावे लागतील. चालू कामात यश येईल. विरोधकांचा विरोध मावळेल अडचणीतून मार्ग काढता येईल. मानसिक समाधान शोधा.

धनू:- आर्थिक नियोजनावर भर द्या. कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा. मुलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. जोडीदाराशी किरकोळ मतभेद संभवतात. सहकार्‍यांची उत्तम साथ मिळेल.

मकर:- हातातील कामात किरकोळ अडचणी संभवतात. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. घरात काही किरकोळ बदल करा. जुने मित्र भेटतील. संपर्कातून सहवास वाढेल.

कुंभ:- गरज नसेल तर प्रवास टाळावा. सामुदायिक वादात अडकू नका. खिशाला कात्री लागू शकते. जोडीदाराचे मत विचारात घ्या. हातातील अधिकार योग्य वेळी वापरा.

मीन:- जमिनीच्या कामातून लाभ मिळेल. हाताखालील लोकांकडून कामे योग्य वेळेत पार पडतील. तुमचा मान वाढेल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. कामातून समाधान मिळेल.

-ज्योतिषी विद्याधर करंदीकर