Rahu Ketu Shani Gochar: चंद्रग्रहण (Lunar Eclipse 2023) हे एक खगोलशास्त्रीय घटना आहे. जेव्हा पृथ्वी ही सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते त्यावेळी चंद्रग्रहण होतो. वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण पंचांगानुसार, ऑक्टोबर महिन्यातील २९ तारखेला रविवारी असणार आहे. चंद्रग्रहण रात्री ०१:०६ वाजता सुरू होईल आणि ०२:२२ वाजेपर्यंत असणार आहे. भारतात चंद्रग्रहणाचा कालावधी हा १ तास १६ मिनिटांचा असणार आहे. चंद्रग्रहणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० ऑक्टोबरला राहू-केतू आपली राशी बदलणार आहेत. राहू-केतू मेष राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहेत. तर दुसरीकडे शनिदेव चार दिवसांनीच आपल्या स्वराशीत जाणार आहेत. त्यामुळे चंद्रग्रहणानंतर राहू-केतू-शनिदेव यांची स्थिती काही राशींना पद-पैसा-प्रतिष्ठा लाभण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
वर्षातील शेवटच्या चंद्रग्रहणानंतर ‘या’ राशी होणार कोट्याधीश? राहू-केतू-शनिदेवाच्या गोचराने मिळू शकतो प्रचंड पैसा
राहू-केतू शनिदेव यांच्या गोचराने काही राशींना अपार धनलाभ होण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात...?
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 25-09-2023 at 14:26 IST
TOPICSचंद्र ग्रहण २०२४Lunar Eclipse 2024ज्योतिषशास्त्रAstrologyज्योतिषशास्त्र आणि राशीभविष्यAstrology And Horoscopeराशीभविष्यHoroscopeराशीवृत्तRashibhavishya
+ 1 More
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After chandra grahan 2023 rahu ketu shani transit these three zodic signs bank balance to raise money marathi astrology pdb