Venus and Saturn Conjunction: ज्योतिषशास्त्रात नवग्रहांतील ग्रहांची काही ग्रहांबरोबर मित्रता तर काही ग्रहांबरोबर शत्रुत्व असते. बऱ्याचदा एका राशीत दोन किंवा त्याहून अधिक ग्रहांनी प्रवेश केल्यामुळे युती निर्माण होते. दिवाळीनंतर कर्मफळदाता शनी आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह शुक्राची युती निर्माण होणार आहे. ही युती कुंभ राशीमध्ये तब्बल ३० वर्षानंतर बनणार असून याच्या शुभ प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक फायदे होतील. या व्यक्तींच्या आयुष्यात मान-सन्मानासह , धनलाभ होण्याचीही दाट शक्यता आहे.

दिवाळीनंतर तीन राशी होणार मालामाल

मेष

Mangal rashi parivartan 2024
मंगळाचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशीच्या लोकांना पुढील १३८ दिवस होणार आकस्मिक धनलाभ
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Budh Nakshatra Parivartan 2024
पैसाच पैसा! बुधाच्या अनुराधा नक्षत्रातील प्रवेशाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
Shani gochar 2025
पुढचे १४३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती मिळवणार प्रत्येक कामात यश

शनी आणि शुक्राचा संयोग मेष राशीच्या व्यक्तींना खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. परिक्षेची तयारी करत असलेल्यांना स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल.

मिथुन

शनी आणि शुक्राची युतीमुळे मिथुन राशीच्या व्यक्तींना अनेक आर्थिक लाभ होतील. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल.

हेही वाचा: डिसेंबरपर्यंत शनी देणार बक्कळ पैसा; नक्षत्र परिवर्तनाच्या प्रभावाने ‘या’ दोन राशींच्या आयुष्यात येणार सुख आणि संपत्ती

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींना शनी आणि शुक्राची युती प्रत्येक कामात यश मिळवून देईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील, त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल. परदेश जाण्याचे योग आहेत. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. कुटुंबाची आर्थिक परस्थिती अधिक मजबूत होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. आयुष्यात सुख-समृद्धीची वाढ होईल

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)