४ दिवसांनी ‘या’ राशी होणार श्रीमंत? शनिच्या राशीत बुध प्रवेश करताच मिळू शकतो अपार पैसा

Budh Transit In Capricorn: वैदिक पंचांगानुसार बुध ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे ३ राशीच्या लोकांना चांगले पैसे मिळण्याची अपेक्षा आहे.

budh gochar 2023
फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम

Budh Dev Transit In Makar: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह वेळोवेळी भ्रमण करतात. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर पडतो. तसेच, हे संक्रमण काहींसाठी सकारात्मक तर काहींसाठी नकारात्मक असतं. ७ फेब्रुवारी रोजी बुध मकर राशीत प्रवेश करणार आहे. ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येईल. पण अशा ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी हे संक्रमण फायदेशीर आणि आनंददायक सिद्ध होऊ शकते. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

कर्क राशी

बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ ठरू शकते. कारण हे संक्रमण तुमच्या राशीतून सातव्या घरात होणार आहे. जे वैवाहिक जीवन आणि भागीदारीचे स्थान मानले जाते. त्यामुळे यावेळी तुम्हाला तुमच्या जीवनसाथीची साथ मिळेल. तसंच यावेळी व्यवसायातील कोणताही नवीन करार अंतिम होऊ शकतो. दुसरीकडे, जे अविवाहित आहेत त्यांना लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. याकाळात तुम्ही एखादे नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण लाभदायक ठरू शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून पाचव्या भावात भ्रमण करणार आहे. याकाळात तुमचा मन सन्मान वाढेल. याशिवाय नोकरदार लोकांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो. तसेच यावेळी तुमच्या प्रेमप्रकरणाचे रुपांतर लग्नात होऊ शकते. त्याच वेळी, तुम्हाला मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

( हे ही वाचा: १५ फेब्रुवारी ते १२ मार्च दरम्यान ‘या’ राशींना मिळू शकतो प्रचंड पैसा; होऊ शकतात अपार श्रीमंत)

तूळ राशी

बुधाचे संक्रमण तुमच्यासाठी शुभ सिद्ध होऊ शकते. कारण बुध ग्रह तुमच्या राशीतून चौथ्या भावात प्रवेश करणार आहे. म्हणूनच यावेळी तुम्हाला सर्व सुखे मिळू शकतात. तसेच, तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याची योजना बनवू शकता. दुसरीकडे नोकरदार लोकांचा बॉसशी समन्वय चांगला राहील. दुसरीकडे, जर तुम्ही व्यावसायिक असाल, तर यावेळी व्यवसायातील नवीन करार निश्चित केला जाऊ शकतो. दुसरीकडे, तुमच्या आईशी तुमचे नाते चांगले राहील.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 13:02 IST
Next Story
महाशिवरात्रीच्या आधी ‘या’ ३ राशींना महादेव देणार धनलाभ? १३ फेब्रुवारीपासून ‘या’ रूपात घरी येऊ शकते लक्ष्मी
Exit mobile version