Shatank Yog 2026: नऊ ग्रहांमध्ये अरुण ग्रहाचा समावेश नाही. परंतु ज्योतिषशास्त्रात अरुण ग्रहाचे विशेष महत्त्व आहे. अरुण ग्रहाला युरेनस ग्रह देखील म्हणतात, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, अरुण एका राशीत सुमारे सात वर्ष राहतो. अशा प्रकारे, एक राशीचक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे ८४ वर्षे लागतात. तसेच ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रहाला भौतिक सुख, आकर्षण, सौंदर्याचा कारक ग्रह मानले जाते.

पंचांगानुसार, ३१ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजून २९ मिनिटांनी दोन्ही ग्रह एकमेकांपासून १०० कोणीय डिग्रीवर होते, ज्यामुळे ‘शतांक योग’ निर्माण झाला. हा योग निर्माण झाला त्यावेळी शुक्र कुंभ राशीत १७ डिग्री २७ मिनिट आणि ५२ सेकंदावर आणि अरूण ग्रह कुंभ राशीत २७ डिग्री २७ मिनिट ५५ सेकंदावर होते. या योगाचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

शतांक योग ‘या’ राशींना पदोपदी यश देणार

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शुक्र आणि अरूणाचा शतांक योग कुंभ राशीच्या लोकांसाठी सकारात्मक मानला जाईल. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात आर्थिक लाभ होऊ शकतो. कुटुंबात वडिलांचे सहकार्य लाभू शकते व्यवसायात मोठी योजना कामी येऊ शकते. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा उत्तम होईल. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल. प्रमोशनची शक्यता आहे.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीसाठी शतांक योग खूप खास असणार आहे. तूळ राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. धन संपत्तीमध्ये सुधारणा दिसून येईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वडीलांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास दिसून येईल. कोणताही मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसून येत आहे. मित्रांच्या सहकार्याने चांगली नोकरी प्राप्त होऊ शकते.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या लोकांसाठी वर्षातील हा योग अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार आहे. व्यवसायामध्ये आर्थिक स्थिती उत्तम राहीन. कामाच्या ठिकाणी बदल जाणवू शकतो. नोकरीमध्ये स्थान परिवर्तनाचा योग निर्माण होऊ शकतो. आरोग्य उत्तम राहीन. व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल. धन संपत्तीमध्ये चांगली प्रगती होईल. मानसिक आरोग्य उत्तम राहीन.

मेष (Mesh Rashi)

मेष राशीसाठी शतांक योग खूप खास असणार आहे. मेष राशीच्या लोकांना व्यवसायात यश मिळेल. धन संपत्तीमध्ये सुधारणा दिसून येईल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबात वडीलांचे सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास दिसून येईल. कोणताही मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसून येत आहे. मित्रांच्या सहकार्याने चांगली नोकरी प्राप्त होऊ शकते.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)