Budh Gochar 2026: ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात शुक्राला धन, संपत्ती आणि भौतिक सुखाचा कारक ग्रह मानले जाते. तर बुध ग्रहाला वाणी, बुद्धीचा कारक ग्रह मानले जाते. जेव्हा हे दोन्ही ग्रह एकाच राशीत उपस्थित असतात तेव्हा त्यांची युती निर्माण होते. या युतीचा शुभ-अशुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. पंचांगानुसार, ०५ ऑगस्ट २०२६ रोजी संध्याकाळी ०७ वाजून ५८ मिनिटांनी चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार असूना या राशीत तो २२ ऑगस्टपर्यंत राहील. चंद्राचे हे गोचर १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी लाभदायी सिद्ध होईल.

बुध ग्रहाचे गोचर भाग्य बदलणार

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभ ठरण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊन उत्पन्नाचे नवीन मार्ग खुलू शकतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल तसेच रखडलेली कामे पूर्ण होतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि मान-सन्मानात वाढ होण्याची शक्यता आहे.

कन्या (Kanya Rashi)

कन्या राशीच्या व्यक्तींसाठी हे गोचर अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची आणि सहकाऱ्यांचीही मदत प्राप्त होईल, पगारवाढ होईल. घरात शुभ कार्ये होतील. वैवाहिक आयुष्यदेखील सुखमय असेल. या काळात भाग्य तुमच्या बाजूने असेल. शत्रू तुमच्या वाटेला जाणार नाहीत.

वृषभ (Vrushabh Rashi)

हे गोचर वृषभ राशीसाठी खूप फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल. आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगला बदल पाहायला मिळेल; तसेच अडकलेले पैसे परत मिळतील. अडकलेली कामेही पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. आरोग्याच्या समस्याही नाहीशा होतील. पौर्णिमेचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असेल.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या व्यक्तींसाठी हे गोचर खूप अनुकूल असेल. धन-संपत्तीत प्रचंड वाढ होईल. या लोकांच्या आयुष्यात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. त्यामुळे आजपर्यंत जे अशक्य वाटत होते, ते शक्य करून दाखवाल. गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींना या काळात भाग्याची उत्तम साथ मिळू शकते. करिअरमध्ये यश, पदोन्नती किंवा नवीन संधी मिळण्याचे संकेत आहेत. गुंतवणुकीतून लाभ होण्याची शक्यता असून आर्थिक स्थैर्य वाढेल. वैवाहिक आणि कौटुंबिक जीवनात आनंद, प्रेम आणि परस्पर समजूतदारपणा अधिक दृढ होईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)