Budh Gochar 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह राशी परिवर्तन, नक्षत्र परिवर्तनासह एका निश्चित कालावधीनंतर वक्री किंवा मार्गी अवस्थेतही जातात. ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. बुध ग्रहाला वाणी, व्यापार व बुद्धीचा कारक ग्रह मानला जातो. चंद्रानंतर बुध ग्रहदेखील जलद गतीने राशी परिवर्तन करणारा ग्रह आहे. पंचांगानुसार, बुध ०७ जुलै २०२६ रोजी मिथुन राशीत जाणार आहे. बुध ग्रहाची ही अवस्था नक्कीच १२ पैकी काही राशींच्या लोकांसाठी लाभदायी सिद्ध होईल.

बुध ग्रहाचे गोचर ‘या’ राशींना मालामाल करणार

मिथुन (Mithun Rashi)

बुध ग्रहाचे गोचर मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानली जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल.

मेष (Mesh Rashi)

बुध ग्रहाचे गोचर मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरेल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल.

कर्क (kark Rashi)

बुध ग्रहाचे गोचर कर्क राशीच्या व्यक्तींना अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. या काळात तुमचे संपूर्ण आयुष्य बदलेल आकस्मिक धनलाभ होतील.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचे गोचर लाभदायी सिद्ध होईल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. सर्व अडकलेली कामे पूर्ण होतील. या काळात आरोग्य उत्तम राहील. धार्मिक यात्रा कराल. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.

तूळ (Tula Rashi)

बुधाची ग्रहाचे गोचर तूळ राशीच्या व्यक्तींसाठीही फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)