Budh Shani Kendra Drishti : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रह वेळोवेळी अन्य ग्रहांवर केंद्र दृष्टी ठेवतात ज्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर दिसून येतो. मंगळवार १२ नोव्हेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजून ४९ मिनिटांनी बुध आणि शनि एक दुसर्‍यांच्या समकोणीय अवस्थांमध्ये चाल चालणार. जेव्हा कोणतेही दोन ग्रह एक
दुसर्‍यावर ९० अंश वर स्थित असते तेव्हा समकोणीय योग निर्माण होतो. यामुळे काही राशींचे नशीब चमकू शकते. तसेच या राशींना करिअर आणि व्यवसायात यश मिळू शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या?

मकर राशी (Makar Zodiac)

मकर राशीच्या लोकांसाठी शनि आणि बुधची केंद्र दृष्टी लाभदायक ठरू शकते. या वेळी या लोकांना अडकलेले धन प्राप्त होऊ शकते. तसेच अचानक धनलाभ मिळू शकतो. यामुळे या लोकांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल. तसेच या लोकांची ठरवलेली योजना यशस्वी होतील. तसेच नोकरीमध्ये इंक्रीमेंट सह प्रमोशनचे योग जुळून येतील. बॉस आणि वरिष्ठ अधिकारी यांच्या कामाने आनंदी होतील. कार्यक्षेत्रात मानसन्मान मिळेल. कुटुंबात सौख्य लाभेल. घरात सुख शांतीचे वातावरण दिसून येईल. तसेच या दरम्यान तुम्ही धन संपत्ती वाचवू शकता.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : १२ नोव्हेंबर पंचांग: देवउठनी एकादशीला १२ पैकी ‘या’ राशींच्या जीवनात होतील मोठे बदल; कोणाला पावणार भगवान विष्णू देव? वाचा तुमचे राशिभविष्य

u

मिथुन राशी (Mithun Zodiac)

शनि आणि बुधची केंद्र दृष्टी मिथुन राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकते. या दरम्यान या राशीच्या लोकांना भरपूर नफा मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना प्रवास करण्याचा योग जुळून येईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तसेच या दरम्यान या लोकांना नशीबाचा साथ मिळेल. अडकलेले कामे मार्गी लागतील. काम, व्यवसाय नोकरी करणाऱ्या लोकांना चांगला लाभ होईल. पगारात वाढ झाल्याने जीवनशैलीमध्ये बदल दिसून येईल. या दरम्यान या लोकांचा धाडसीपणा वाढेल.

हेही वाचा : ५ दिवसांनंतर शनी-गुरू करणार कमाल; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

वृश्चिक राशी (Scorpio Zodiac)

या लोकांची शनि आणि बुध ची केंद्र दृष्टी फायदेशीर ठरू शकते. या दरम्यान या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. तसेच जीवनात यश मिळू शकते. कुटुंबात गोडवा दिसून येईल. प्रेम संबंध आणखी दृढ होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात आवड निर्माण होईल. तसेच वेळोवेळी या लोकांना आकस्मिक धनलाभ मिळू शकतो. पैसा कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. जोडीदाराबरोबरचे संबंध आणखी मजबूत होतील. ते एकमेकांना चांगल्याने समजून घेतील. तसेच अविवाहित लोकांना विवाहाचे योग जुळून येतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader