Mercury Rise in Cancer 2024: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रहाचा एका ठराविक काळाने उदय आणि अस्त होतो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना उदय आणि अस्ताची क्रिया सुरू असते. बुध ग्रहाच्या उदय आणि अस्ताचा परिणाम सर्व राशींच्या व्यक्तींवर होतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा राजकुमार बुधदेवाचा आता उदय होणार आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बुधदेवाचा उदय होणार आहे. पंचांगनुसार, ग्रहांचा राजकुमार बुध २६ ऑगस्ट २०२४ रोजी ०६:१४ वाजता कर्क राशीत उदय होणार आहे. त्यामुळे काही राशींना आयुष्यात सुख-समृद्धी अनुभवता येऊ शकते. यात कोणत्या राशींना फायदा मिळेल, हे जाणून घेऊया.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in