नवरात्रीपूर्वी म्हणजेच २४ सप्टेंबरला शुक्र ग्रह राशी बदलणार आहे. या दिवशी शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल. ग्रहांच्या बदलांचा सर्व राशींवर परिणाम होतो. शुक्राच्या राशी बदलामुळे काही राशींसाठी चांगले दिवस सुरू होतीत. शुक्र ग्रह हा विलास, संपत्ती, वैभव, प्रणय आणि ऐश्वर्यचा कारक मानला जातो. चला जाणून घेऊया शुक्राच्या राशी बदलामुळे कोणत्या राशींना फायदा होईल.

मेष – व्यवसाय विस्ताराची योजना प्रत्यक्षात येईल. भावांची साथ मिळेल. कुटुंबात शुभ कार्य घडतील. कपड्यांसारख्या भेटवस्तूही मिळू शकतात. नोकरीतील बदलामुळे तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. आयात-निर्यात व्यवसायात लाभाची संधी मिळेल. आईचे सहकार्य मिळेल. वाहन सुख वाढेल. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

Why are total solar eclipses rare Why is April 8 solar eclipse special
विश्लेषण : ८ एप्रिलचे सूर्यग्रहण वैशिष्ट्यपूर्ण का ठरते? खग्रास सूर्यग्रहण दुर्मीळ का असते?
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
1 in every 10 women in the world lives in extreme poverty
प्रत्येकी १० पैकी एका महिलेचं आयुष्य अत्यंत गरिबीत, युएन वुमेनच्या अहवालातून धक्कादायक माहिती समोर
shukra asta 2024
एप्रिल महिन्यात मेष राशीत शुक्र होणार अस्त! ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब पटलणार! आयुष्यात येईल प्रेम करणारी व्यक्ती

आणखी वाचा : Jupiter Opposition: १६६ वर्षांनी ‘या’ दिवशी गुरु व पृथ्वी येणार सर्वात जवळ; शनीचेही होणार दर्शन, कुठे व कसे पाहाल?

मिथुन  तुम्ही आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. कुटुंबातील सुखसोयींचा विस्तार होईल. कार्यक्षेत्र बदलणे शक्य आहे. आईचे सहकार्य मिळेल. नफा वाढण्याची शक्यता आहे. नोकरीत अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नफा होईल.

कन्या- बोलण्यात गोडवा राहील. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. व्यवसायाची स्थिती सुधारेल. कुटुंबात धार्मिक कार्ये होऊ शकतात. मित्राच्या मदतीने व्यवसायाचा विस्तार होईल. लाभाच्या संधी मिळतील. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. कुटुंबासह धार्मिक स्थळी तीर्थयात्रेला जाऊ शकता.

वृश्चिक – मनामध्ये आनंदाची भावना राहील. नोकरीमध्ये दुसऱ्या ठिकाणी जावे लागू शकते. उत्पन्न वाढेल. अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कुटुंबाचाही पाठिंबा मिळेल. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी काळ शुभ राहील.