धनाची देवी लक्ष्मीची कृपा असेल तर आयुष्य सुंदर होते. त्यामुळे लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी लोक विविध प्रयत्न करतात. अशावेळी लोक पूजा करतात, मंत्रजप करतात, अनेक उपायही उपाय करतात. ज्योतिष शास्त्रामध्ये देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यापैकी काही उपाय खूप शक्तिशाली असतात, ते केल्यावर व्यक्तीची आर्थिक स्थिती सुधारू लागते.

या उपायांपैकी काही उपायांमध्ये मंत्रांचाही समावेश होतो. आज आपण अशाच काही लक्ष्मी मंत्रांबद्दल जाणून घेऊया जे खूप प्रभावी आहेत. त्यांचा जप केल्याने धनाची आवक झपाट्याने वाढते. तसेच आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही. या मंत्रांमुळे तुमच्या पैशांशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ शकतात.

environment, elections, nations,
चारशे कोटी विसरभोळे?
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…

कधी आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार? जाणून घ्या उपासनेची योग्य विधी

  • महालक्ष्मी मंत्र:

कर्जाचा बोजा खूप वाढला असेल तर महालक्ष्मी मंत्र – ‘ओम श्रीं ह्रीं श्री कमले कमलये प्रसीद प्रसीद ओम श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मीये नमः’ चा जप करा. असे केल्याने कर्जापासून मुक्ती मिळेल. चांगल्या परिणामासाठी या मंत्राचा रोज कमलगट्टेच्या माळाने जप करा.

  • लक्ष्मी बीज मंत्र:

जीवन आर्थिक समस्यांनी वेढलेले असेल, उत्पन्न वाढवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असतील, तर लक्ष्मी बीज मंत्र – ‘ओम ह्रीं श्री लक्ष्मीभ्यो नमः’ चा जप करा. असे केल्याने देवी लक्ष्मी लवकर प्रसन्न होते आणि व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात. कमलगट्टेच्या माळाने लक्ष्मी बीज मंत्राचा जप करणे चांगले.

१७ ऑगस्टपर्यंत सूर्य आणि शनि राहणार एकमेकांसमोर; देशांतर्गत वाद-विवाद होण्याची शक्यता

  • लक्ष्मी गायत्री मंत्र:

जीवन निराशेने आणि दुःखांनी वेढलेले असेल तर लक्ष्मी गायत्री मंत्र – ‘ओम श्री महालक्ष्मीयै च विद्महे विष्णु पतनयै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम’चा जप करा. असे केल्याने देवी लक्ष्मीच्या कृपेने सर्व दु:ख दूर होतात. यासाठी स्फटिक माळ वापरा.

(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)