मेष

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस. अधिकारी व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. नवीन कामांसाठी उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. दत्त महाराजांच्या मंदिरात दर्शन घ्यावे.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस. प्रवास संभवतात. वाहने जपून चालवावीत. कामांचा ताण जाणवेल. आर्थिक लाभ होईल. आज पांढऱ्या वस्तूंचे दान दत्त मंदिरात करावे.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस. प्रवास जपून करावा. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. ओम द्रां द्री दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग नारंगी

कर्क

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस. व्यवसायात प्रगती कराल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. ओम द्रां द्री दत्तात्रय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पोपटी

सिंह

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. ओम शांभवे नमः जप करणे.
आजचा रंग – हिरवा

कन्या

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस. व्यावसायिकांसाठी चांगला दिवस. आज संततीसौख्य लाभेल. ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – जांभळा

तुळ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आनंदी दिवस जाईल. दत्त मंदिरात पांढरी फुले अर्पण करणे. . ओम श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा २१ वेळा जप करणे.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस. आज भावंडाचे गाठीभेटीचे योग आहेत. प्रवासाचे योग आहेत. ओम श्री दत्तात्रय नमः जप करावा.
आजचा रंग – तपकिरी

धनु

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस. आर्थिक निर्णयासाठी दिवस चांगला आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. गणपती पूजन आणि अथर्वशीर्षाचे पाठ करावेत.
आजचा रंग – पांढरा

मकर

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस. महत्त्वाच्या कामासाठी, नवीन कामासाठी गाठीभेटीसाठी उत्तम दिवस. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरे फुले अर्पण करणे.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस. व्यवहार जपून करणे. प्रकृतीची काळजी घेणे. वादविवाद टाळावे. लक्ष्मी अष्टकाचे पाठ करणे.
आजचा रंग – निळा

मीन

आज चंद्राचे भ्रमण संमिश्र आहे. संमिश्र प्रतिसादाचा दिवस. सर्व प्रकारचे लाभ मिळतील. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. ओम द्रां दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – केशरी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu