मेष

मकर राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज शिवरात्री आहे. महत्त्वांच्या कामांसाठी उत्तम दिवस आहे. सर्व कामांचा पाठपुरावा करावा. कामांत उत्साह जाणवेल. आर्थिक ताण कमी होईल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. गुरुचरित्राचा १४ वा अध्याय वाचावा.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

मकर राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज शिवरात्री आहे. सर्व कामांच्या पाठपुराव्यासाठी योग्य संधी येतील, अनेकांचे सहकार्य लाभेल. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. दत्त महाराजांच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

मकर राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज शिवरात्री आहे. साधारण दिवस, प्रकृतीची काळजी घेणे, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – पांढरा

कर्क

मकर राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज शिवरात्री आहे. व्यावसायिकांसाठी उत्तम दिवस आहे. नवीन कामांच्या योजना राबविण्यासाठी उत्तम दिवस आहे. नोकरीमध्ये आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. गृहिणींना उत्तम दिवस आहे. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम गुरवे नमः जप करणे.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह

मकर राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज शिवरात्री आहे. प्रकृतीची काळजी घेणे, आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. ओम श्री आदि गुरवे नमः जप करणे.
आजचा रंग – नारंगी

कन्या

मकर राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज शिवरात्री आहे. भविष्यातील आर्थिक योजनांचे नियोजन करावे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. दत्त मंदिरात पांढरी फुले अर्पण करावीत.
आजचा रंग – नेव्ही ब्लू

तुळ

मकर राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज शिवरात्री आहे. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. मोठे अधिकार असलेल्या व्यक्तिंना उत्तम ग्रहयोग आहेत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

मकर राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज शिवरात्री आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वाहने जपून चालावावीत. गृहिणींनी आजाराकडे दुर्लक्ष करू नये. ओम द्रां दत्तात्रयाय नमः जप करणे.
आजचा रंग – पोपटी

धनु

मकर राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज शिवरात्री आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वाहने जपून चालावावीत. ओम आदि गुरवे नमः हा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

मकर

मकर राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज शिवरात्री आहे. महत्त्वांच्या कामांसाठी, गाठीभेटीसाठी, आजचा दिवस उत्तम आहे. अध्यात्मिक प्रगती होईल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम भानवे नमः हा जप करावा.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

मकर राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज शिवरात्री आहे. महत्त्वांच्या कामांसाठी उत्तम दिवस आहे. सर्व कामांचा पाठपुरावा करावा. कामांत उत्साह जाणवेल. आर्थिक ताण कमी होईल. गुरू मंत्राचा जप सरू ठेवावा.
आजचा रंग- राखाडी

मीन

मकर राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज शिवरात्री आहे. भविष्यातील आर्थिक योजनांचे नियोजन करावे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.
आजचा रंग – तपकिरी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu