मेष

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आज आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. आज दिवसभर अथर्वशीर्षाचे पाठ करावेत किंवा ऐकावेत.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. महादेवाचे स्मरण करुन ओम या बीज मंत्राचे उच्चारण करावे.
आजचा रंग – पांढरा

The grace of Lord Vishnu will provide wealth and success
१२ नोव्हेंबरपर्यंत मिळणार भरपूर पैसा! ‘या’ पाच राशीधारकांवर असणार भगवान विष्णूची कृपा
Rain Predictions In Maharashtra As Per Astrology
Rain Predictions: जुलै महिन्यात ‘या’ तारखांना वेडावाकडा पाऊस बरसणार; नक्षत्रानुसार ३१ जुलैपर्यंत ‘असं’ असेल हवामान
12th July Marathi Panchang & Rashi Bhavishya
१२ जुलै पंचांग: कुंभ राशीस अचानक धनलाभ, मीनला शांतता, अन्य १० राशींना शुक्रवारी वैभवलक्ष्मी कशी देईल वरदान?
Navpancham Rajyog
गुरुपौर्णिमेनंतर अडीच दिवस ‘या’ ३ राशी कमावतील प्रचंड धन व सन्मान; नवपंचम राजयोग बनताच ‘या’ रूपात दार ठोठावेल लक्ष्मी
Jupiter there will be lots of money in the life of these three signs
तब्बल ११९ दिवस दारी नांदणार लक्ष्मी; गुरु ग्रहाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस
7th July Panchang & Rashi Bhavishya Marathi
७ जुलै पंचांग: पत्नीचं वर्चस्व, अचानक धनलाभ, कामाचं सुख.. पुष्य नक्षत्रात रविवारी १२ राशींचे भविष्य कसे असणार वाचा
Horoscope earn lots off money for the next nine months
पुढचे नऊ महिने बक्कळ पैसा! ‘या’ चार राशीधारकांवर असणार देवी लक्ष्मीचा वरदहस्त
In the month of July Venus will change the zodiac sign twice
बक्कळ पैसा कमावणार… जुलै महिन्यात शुक्र करणार दोन वेळा राशी परिवर्तन; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार भौतिक सुख अन् ऐश्वर्य

मिथुन

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने नवीन कामाच्या गाठीभेटी कराव्यात. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती अष्टक म्हणावे. गणपती स्त्रोत्राचा पाठ करावा.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

कर्क

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने बढती पगारवाढीसाठी प्रयत्न करावेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – फिकट पिवळा

सिंह

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आज आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. कामांत उत्साह जाणवेल. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ओम श्री क्लींम नमः जप करणे.
आजचा रंग – तपकिरी

कन्या

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आजचा दिवस उत्तम असल्याने व्यवसायात, प्रगती कराल, नवीन संधीचा पाठपुरावा करावा. नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. महादेवाच्या मंदिरात एक मूठ तांदूळ अर्पण करणे.
आजचा रंग – निळा

तुळ

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने जमिनीचे व्यवहार करणे. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून करणे. कुलस्वामिनीचे दर्शन घेणे ओटी भरणे. कुलस्वामिनीचे दर्शन घेणे ओटी भरणे.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. प्रवासाचे योग, वाहन सुख संभवते, आनंदी दिवस जाईल. आज निर्णय जपून घ्यावेत. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. आज गणेश स्तुती करणे.
आजचा रंग – केशरी

धनु

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आजचा दिवस उत्तम असल्याने महत्त्वाच्या कामाचा पाठपुरावा करावा. व्यवसायात प्रगती कराल, नवीन संधीचा पाठपुरावा करावा. नवीन संधी उपलब्ध होतील. वाहन सुख संभवते, आनंदी दिवस जाईल. आज निर्णय जपून घ्यावेत. अनेकांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – राखाडी

मकर

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज महत्त्वाचे निर्णय घेताना, वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल, अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

कुंभ

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने नवीन कामाच्या गाठीभेटी कराव्यात. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती मंदिरात नेवैद्य दाखवावा.
आजचा रंग – मोरपंखी

मीन

मीन राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना, वरिष्ठांशी सल्ला मसलत कराल, अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती अथर्वशीर्षाचे पाठ करणे.
आजचा रंग – पांढरा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu