आजचे राशीभविष्य, बुधवार, २२ फेब्रुवारी २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Astrology, horoscope, आजचे राशीभविष्य
Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज विजया एकादशी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलस्वामिनीला हिरव्या वस्तू अर्पण कराव्यात.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज विजया एकादशी आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. कालभैरव अष्टक पाठ करणे.
आजचा रंग – फिकट पिवळा

मिथुन

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज विजया एकादशी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरवाचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज विजया एकादशी आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ओम श्री हरये नमः मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – निळा

सिंह

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज विजया एकादशी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. पगारवाढीसाठी प्रयत्न करावेत. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. ओम हरये नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – तपकिरी

कन्या

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज विजया एकादशी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. ओम हरये नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – जांभळा

तुळ

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज विजया एकादशी आहे. आजचा दिवस उत्तम आहे. प्रवासाचे योग, वाहन सुख संभवते, आनंदी दिवस जाईल. आज निर्णय जपून घ्यावेत. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गणपती आणि मारुतीचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – तपकिरी

वृश्चिक

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज विजया एकादशी आहे. आजचा दिवस उत्तम आहे. प्रवासाचे योग, वाहन सुख संभवते, आनंदी दिवस जाईल. आज निर्णय जपून घ्यावेत. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गणेश अष्टकाचे पाठ करावेत.
आजचा रंग – गुलाबी

धनु

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज विजया एकादशी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम केशवाय नमः हा जप करावा.
आजचा रंग – हिरवा

मकर

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज विजया एकादशी आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे, आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल.
आजचा रंग – पोपटी

कुंभ

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज विजया एकादशी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गुरुलीलामृताचे पाठ करणे.
आजचा रंग – जांभळा

मीन

धनु राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज विजया एकादशी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे दर्शन घेणे.
आजचा रंग – तपकिरी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Daily horoscope astrology in marathi wednesday 22 february

ताज्या बातम्या