Dainik Rashi Bhavishya Updates : ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होतो. ज्याचा १२ राशीच्या व्यक्तींवर विविध परिणाम पाहायला मिळेल. नवग्रहात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो.

Live Updates

Horoscope Today in Marathi Live 4 July 2025 : आजचे राशिभविष्य लाईव्ह ४ जुलै २०२५

17:00 (IST) 4 Jul 2025

आजचे मीन राशिभविष्य (Pisces Horoscope In Marathi)

दिवस कटकटीचा जाऊ शकतो. गोष्टी शांतपणे जाणून घ्याव्यात. रागावर नियंत्रण ठेवावे. घाई-घाईने कोणतीही कृती करायला जाऊ नये. करमणुकीचा आनंद घ्याल.

16:57 (IST) 4 Jul 2025

आजचे कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope In Marathi)

कौटुंबिक खर्च आटोपता ठेवावा लागेल. उगाच कोणाशीही वाद वाढवू नका. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. जवळचा प्रवास करावा लागेल. दिवस मजेत घालवाल.

16:36 (IST) 4 Jul 2025

आजचे धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope In Marathi)

अचानक धनलाभाची शक्यता. आवडते साहित्य वाचायला मिळेल. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांची बाजू समजून घ्यावी. जुन्या कामात वेळ जाईल.

16:01 (IST) 4 Jul 2025

आजचे वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope In Marathi)

मानसिक अस्वस्थता जाणवेल. जोडीदार तुमच्यावर खुश असेल. नवीन ओळखी होतील. चुकीच्या संगतीत अडकू नका. पत्नीचा हट्ट पुरवावा लागेल.

15:40 (IST) 4 Jul 2025

आजचे तूळ राशिभविष्य (Libra Horoscope In Marathi)

जोडीदार तुमच्या अपेक्षा पूर्ण करेल. संपर्कातील लोकांकडून मदत मिळेल. पोटाच्या समस्या जाणवतील. छुप्या शत्रूंचा त्रास कमी होईल. हातातील कामात यश येईल.

14:08 (IST) 4 Jul 2025

आजचे कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope In Marathi)

कामात विचारपूर्वक पाऊले टाकावीत. भावंडांशी दुराग्रही वागू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. भागीदाराशी सलोखा वाढवावा लागेल. कामातील अडचण दूर होईल.

13:57 (IST) 4 Jul 2025

पैसाच पैसा! १०० वर्षानंतर पितृपक्षात लागणार चंद्र अन् सूर्य ग्रहण! 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; करिअर व्यवसायात घेणार मोठी झेप

Lunar and solar eclipse will occur simultaneously in Pitru Paksh : या वर्षी पितृ पक्षात सूर्य आणि चंद्रग्रहण असतील. ७ सप्टेंबर रोजी चंद्रग्रहण आणि २१ सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण असेल. या ग्रहणांमुळे काही राशींची विविधता चमकू शकते ...सविस्तर बातमी
13:27 (IST) 4 Jul 2025

Surya Nakshatra Gochar: दोन दिवसानंतर 'या' तीन राशींना मिळणार पैसाच पैसा, सूर्याच्या कृपेने लाभणार अपार श्रीमंत

६ जुलै रोजी सूर्य देव पुनर्वसु नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे ६ जुलै नंतर या राशींचे नशीब बदलू शकते. करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत ...अधिक वाचा
12:23 (IST) 4 Jul 2025

'या' तीन राशींना दुप्पट धनलाभ होणार, गुरू-शुक्राचा संयोग भौतिक सुखासह करिअरमध्ये प्रगती देणार

Guru-Shukra Yuti 2025: पंचांगानुसार, ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी देवगुरूने शुक्र ग्रहाबरोबर संयोग करून दशांक योग निर्माण केला. ...सविस्तर वाचा
11:23 (IST) 4 Jul 2025

आजचे सिंह राशिभविष्य (Leo Horoscope In Marathi)

अडचणीतून मार्ग निघेल. सामाजिक कामात मदतीचा हात पुढे कराल. सर्वांशी सहृदयतेने वागाल. तुमच्या मनाची विशालता दिसून येईल. घरात किरकोळ कारणावरून कुरबुर संभवते.

11:00 (IST) 4 Jul 2025

आजचे कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope In Marathi)

ऐषारामाच्या गोष्टींकडे अधिक लक्ष द्याल. दिवस आळसात घालवाल. व्यवसायातून चांगला लाभ संभवतो. आर्थिक कामातील कागदपत्रे व्यवस्थित हाताळा. कामसौख्याचा आनंद घ्याल.

10:30 (IST) 4 Jul 2025

आजचे मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope In Marathi)

मानसिक दोलायमानता जाणवेल. स्थिर विचार करावेत. कामात अति घाई करून चालणार नाही. क्षणिक आनंद उपभोगाल. शारीरिक थकव्या बरोबर वैचारिक थकवा जाणवेल.

10:14 (IST) 4 Jul 2025

४८ तासानंतर 'या' तीन राशींचे नशीब बदलणार, केतु देणार पैसाच पैसा, लक्ष्मी येईल दारी

Ketu Nakshatra : जुलै महिन्यात केतुच्या स्थितीत होणारा बदल तीन राशीच्या लोकांना अपार धन लाभ करून देऊ शकतो. जाणून घेऊ या त्या तीन राशी कोणत्या? ...अधिक वाचा
10:11 (IST) 4 Jul 2025

आजचे वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope In Marathi)

उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. आवडत्या गोष्टी तुमच्या समोर हजर राहतील. मौजमजेला प्राधान्य द्याल. मनातील काळजी दूर साराल.

09:08 (IST) 4 Jul 2025

आजचे मेष राशिभविष्य (Aries Horoscope In Marathi)

आपल्या मर्जी प्रमाणे दिवस घालवा. सामुदायिक गोष्टींवर भाष्य करू नका. कौटुंबिक सौख्य जपाल. मुलांची बाजू समजून घ्यावी. जन संपर्कातून काम होईल.

08:44 (IST) 4 Jul 2025

येत्या ५ दिवसांनी 'या' राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी; शुक्राचे नक्षत्र बदल होताच सुरु होणार सुवर्णकाळ, मिळू शकतो पैसाच पैसा!

Shukra Nakshatra Gochar: शुक्राचे नक्षत्र बदल होताच काही राशींचे सुखाचे दिवस सुरु होऊ शकतात. ...अधिक वाचा
07:42 (IST) 4 Jul 2025

Today's Horoscope: शिव योगामुळे कोणाचा मर्जीप्रमाणे जाईल दिवस तर कोणाची काळजी होईल दूर? वाचा शुक्रवारचे राशिभविष्य

Horoscope Today In Marathi, 4 July 2025 : तर १२ राशींना शुक्रवारी कसा फायदा होणार जाणून घेऊया... ...वाचा सविस्तर

Horoscope Today in Marathi Live 4 July 2025 : आजचे राशिभविष्य लाईव्ह ४ जुलै २०२५

Horoscope Today in Marathi Live 4 July 2025 : आजचे राशिभविष्य लाईव्ह ४ जुलै २०२५