Today Horoscope 6 may 2025 updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो.
Live Updates
Today Horoscope 6 may 2025 live updates: आजचे राशिभविष्य लाईव्ह ६ मे २०२५
पुढील ३ महिन्यात ग्रह राजा करणार मोठी उलाढाल; सूर्याचे महागोचर होताच 'या' राशींचे अच्छे दिन? मिळू शकते चांगला पैसा
Surya Gochar 2025: सूर्याच्या राशीपरिवर्तनामुळे काही राशींना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे यात... ...वाचा सविस्तर
उद्यापासून उघडणार 'या' राशींच्या नशिबाचे दार? बुधलक्ष्मी कृपेने बदलेल आयुष्य, सुवर्णकाळ होणार सुरु, चिक्कार होणार धनलाभ!
Mercury Nakshatra Transit : बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन होताच काही राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. पाहा तुमची रास आहे का यात.... ...वाचा सविस्तर
Shani Dev Gochar 2025 : शनिदेव चालणार चांदीच्या पावलांनी, 'या' तीन राशींचे लोक अचानक होणार श्रीमंत, धनाने भरेल झोळी
Shani Dev Gochar 2025: ३ राशींमध्ये शनि चांदीच्या पायावर चालत आहे. यामुळे या लोकांना शनिच्या कृपेने प्रत्येक क्षेत्रात मोठा लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या त्या कोणत्या ३ राशी आहेत, ज्यांच्यासाठी शनिचा पाया लकी आहे. ...वाचा सविस्तर
Today Horoscope 6 may 2025 live updates: आजचे राशिभविष्य लाईव्ह ६ मे २०२५