Aajche Rashi Bhavishya 6 August 2026 In Marathi : आज ६ ऑगस्ट २०२६ रोजी शुक्ल पक्षातील जेष्ठ महिन्यातील अष्टमी तिथी रात्री १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज रात्री १० वाजून १ मिनिटांनी भरणी नक्षत्र जागृत असेल आणि रात्री ९ वाजून १४ मिनिटांनी गंड योग जुळून येईल. राहू काळ २ वाजून ०७ मिनिटांनी सुरु होईल ते ३ वाजून ४८ मिनिटांपर्यंत असणार आहे. आज कोणताही अभिजात मुहूर्त नाही. गुरुवारी तुमच्या राशीच्या कुंडलीत काय घडणार चला जाणून घेऊयात…
आजचे पंचांग व राशिभविष्य, ५ ऑगस्ट २०२६ (Today Horoscope 5 August 2026 In Marathi )
दैनिक मेष राशीचे राशिभविष्य (Aries Today Horoscope In Marathi)
जोडीदाराशी विचारपूर्वक वागावे. संयमाने परिस्थिती हाताळा. कार्यक्षेत्रातील बदलांकडे लक्ष ठेवा. काही बदल त्रस्त करू शकतात. संयमाने वागावे.
दैनिक वृषभ राशीचे राशिभविष्य (Taurus Today Horoscope In Marathi)
आर्थिक आवक वाढेल. महत्त्वाच्या योजना मार्गी लागतील. सवयी बदलाव्या लागतील. मेहनतीला पर्याय नाही. यश विलंबाने पदरात पडेल.
दैनिक मिथुन राशीचे राशिभविष्य (Gemini Today Horoscope In Marathi)
आवास्तव खरेदीचा मोह टाळायला हवा. आज प्रेमाची अनुभूति येईल. मनाची दोलायमानता सांभाळावी लागेल. सर्वांशी प्रेमळपणे वागाल. नकारात्मक विचार सोडून द्यावेत.
दैनिक कर्क राशीचे राशिभविष्य (Cancer Today Horoscope In Marathi)
मनाची चंचलता आवरावी. नातेवाईकांशी संबंध दृढ होतील. वरिष्ठांना नाराज करू नका. आज केलेली गुंतवणूक फायदेशीर ठरेल. उगाच लपवाछपवी करू नका.
दैनिक सिंह राशीचे राशिभविष्य (Leo Today Horoscope In Marathi)
तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. अथक मेहनतीचे चांगले फळ मिळेल. अनुभावातून धडा घ्यावा. मस्करीची कुस्करी होऊ देऊ नका. धार्मिक अनुष्ठानात दिवस घालवावा.
दैनिक कन्या राशीचे राशिभविष्य (Virgo Today Horoscope In Marathi)
सामाजिक बांधीलकी जपावी. तुमच्याकडील कलेचे कौतुक केले जाईल. नातेवाईकांना सांभाळावे लागेल. थोडावेळ स्वत:साठी देखील काढावा. आपल्या कामाकडे दुर्लक्ष करू नका.
दैनिक तूळ राशीचे राशिभविष्य (Libra Today Horoscope In Marathi)
गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. वैवाहिक जीवनात वादाचे प्रसंग येऊ शकतात. वादामुळे मन खिन्न होऊ शकते. इतरांवर विसंबून राहू नका.
दैनिक वृश्चिक राशीचे राशिभविष्य (Scorpio Today Horoscope In Marathi)
मुलांशी वाद होऊ शकतो. भावनिक घटना घडू शकतात. कोणताही निर्णय घेताना सावध राहावे. घाईगडबड टाळावी. अचानक धनलाभाची शक्यता.
दैनिक धनू राशीचे राशिभविष्य (Sagittarius Today Horoscope In Marathi)
घरातील वातावरण संमिश्र राहील. नवीन ओळखी वाढतील. जोडीदाराच्या प्रेम सौख्यात वाढ होईल. व्यावसायिक क्षेत्रातून लाभ होईल. भागिदारीतून नफा कमवाल.
दैनिक मकर राशीचे राशिभविष्य (Capricorn Today Horoscope In Marathi)
कामासाठी बाहेर राहावे लागेल. स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. घराबाहेर बेसावधपणे वागू नये. कामाचा बोजा वाढू शकतो. समस्येतून मार्ग निघेल.
दैनिक कुंभ राशीचे राशिभविष्य (Aquarius Today Horoscope In Marathi)
सामाजिक कामात सहभाग घेऊ नका. दगदग व धावपळ टाळावी. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मुलांमुळे घर खेळकर राहील. करमणुकीवर भर द्यावा.
दैनिक मीन राशीचे राशिभविष्य (Pisces Today Horoscope In Marathi)
जोडीदाराच्या सहवासात रमून जाल. मनातील गैरसमज दूर होतील. आर्थिक चिंता मिटेल. मन प्रसन्न राहील. प्रलोभनापासून दूर राहावे.
