Grah Gochar September 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात काही ग्रहांचे राशी परिवर्तन होते. त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. बऱ्याचदा एकापेक्षा जास्त ग्रह एकाच राशीत एकत्र उपस्थित असतात ज्यामुळे त्या राशीत शुभ योग निर्माण होतात. सप्टेंबर महिन्यातही काही ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे.

पंचांगानुसार, ४ सप्टेंबर रोजी बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार असून बुध २३ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. तसेच ग्रहांचा राजा सूर्य १६ सप्टेंबर रोजी कन्या राशीत प्रवेश करेल. तसेच कन्या राशीत २५ ऑगस्टपासून शुक्र ग्रह देखील विराजमान असून २०२३ पासून केतू ग्रहदेखील कन्या राशीत उपस्थित आहे. त्यामुळे कन्या राशीत काही काळ हे चारही ग्रह एकत्र आल्याने चतुर्ग्रही योग निर्माण होईल, ज्याच्या प्रभावाने काही राशीच्या व्यक्तींना त्याचे लाभदायक परिणाम पाहायला मिळतील.

After 30 years shash rajyog and budhaditya rajyog created on diwali
आता नुसता पैसा! तब्बल ३० वर्षानंतर दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर निर्माण होणार ‘हा’ राजयोग; तीन राशींना मिळणार धन-संपत्ती आणि भौतिक सुख
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
guru vakri 2024 | Jupiter Vakri In Taurus in Navratri after 12 years
१२ वर्षानंतर नवरात्रीमध्ये गुरू होणार वक्री, ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार धनलाभ
Shadashtak yoga will create Saturn-Sun
शनी-सूर्य निर्माण करणार षडाष्टक योग; ‘या’ दोन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार संकटांचं वादळ होणार आर्थिक नुकसान
Budhaditya Rajayoga will be created on Anant Chaturdashi 2024
आता पैसाच पैसा; अनंत चतुर्दशीच्या दिवशी निर्माण होणार ‘बुधादित्य राजयोग’, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि प्रतिष्ठा
3 rare Raja Yogas will be created in september
‘या’ तीन राशी कमावणार भरपूर पैसा; तब्बल ५०० वर्षांनंतर निर्माण होणार ३ दुर्मिळ राजयोग; होणार आकस्मिक धनलाभ
shukra gochar 2024 after 4 days Venus enter in Libra
४ दिवसांनंतर नुसता पैसा; शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
Shani Gocha 2024 saturn transit in kumbha Shani zodiac sign
शनी देणार बक्कळ पैसा; मूळ त्रिकोण राशीतील उपस्थिती ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना देणार पैसा, प्रतिष्ठा आणि भौतिक सुख

चतुर्ग्रही योग देणार भरपूर पैसा (Grah Gochar September 2024)

मेष

मेष राशीच्या व्यक्तींसाठी कन्या राशीतील चतुर्ग्रही योग खूप चांगले बदल घडवून आणणारा ठरेल. या काळात तुम्हाला हवं ते मिळवाल. तुमच्या आर्थिक समस्या दूर होतील. तुमची अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप शुभ फळ देणारा सिद्ध होईल. तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. या काळात तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. वडिलोपार्जित संपत्तीचा फायदा होईल. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. प्रगती करण्याची संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठीदेखील हा शुभ योग खूप अनुकूल सिद्ध होईल. हा योग खूप सकारात्मक बदल घेऊन येईल. नोकरी, व्यवसायात प्रगती होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. आनंदी वार्ता कळतील.

हेही वाचा: बुध देणार पैसाच पैसा! २९ ऑगस्टपासून ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नोकरी, वाढणार मान-सन्मान

धनु

धनु राशीच्या व्यक्तींनाही हा योग खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुम्हाला प्रत्येक कार्यात यश मिळेल. कन्या राशीतील चतुर्ग्रही योग धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुमच्यात सकारात्मक बदल होईल. आनंदी वार्ता कानी पडतील. समाजात मानसन्मान वाढेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कुटुंबात शुभकार्ये होतील. भावंडासोबतते नाते अधिक घट्ट होईल. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)