Jupiter Combust In Taurus: भाग्य, संपत्ती आणि समृद्धी देणारा गुरु ग्रह ठराविक काळानंतर राशी बदलण्याबरोबर आपली स्थितीदेखील बदलत राहतो. यावेळी गुरू मेष राशीमध्ये स्थित आहे. ज्योतिष शास्त्रानुसार, १ मे रोजी गुरु शुक्र राशीत वृषभ राशीत प्रवेश करेल आणि फक्त दोन दिवसांनी म्हणजेच २ मे रोजी रात्री १०:०८ वाजता त्याच राशीत अस्त होईल. वृषभ राशीमध्ये गुरूचे अस्त होणे अनेक राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. चला जाणून घेऊया गुरुच्या अस्तामुळे कोणत्या राशींना विशेष फायदे होतील…

मेष
या राशीच्या दुसऱ्या घरात बृहस्पति अस्त मावळणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनावर फारसा नकारात्मक प्रभाव पडणार नाही. या राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात समाधानी राहतील. यामुळे नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. याचसह वेतनवाढ, बोनस किंवा कोणतीही मोठी जबाबदारी सोपवली जाऊ शकते. व्यवसायाबद्दल बोलायचे झाल्यास, तुम्हाला भरपूर नफा मिळणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी ही चांगली वेळ असू शकते. परदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. याचसह तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल. भविष्यासाठी पैसे वाचवण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. आरोग्याबद्दल बोलायचे झाले तर गोष्टी चांगल्या होणार आहेत.

Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
20th April Panchang Marathi Horoscope 12 Zodiac Signs
२० एप्रिल पंचांग: शनिवारी अद्भुत योगायोग १२ राशींना ‘या’ रूपात लाभाचे संकेत; तुम्हाला कशी प्राप्त होईल लक्ष्मीकृपा?
Shukra Nakshatra Parivartan
४८ तासांनी ‘या’ ४ राशींच्या धन व बँक बँलेन्समध्ये होणार बक्कळ वाढ? शुक्रदेवाच्या नक्षत्र बदलामुळे नशीब अचानक पालटणार
Shani Copper Effect In Gochar Kundali Of These Three Rashi Saturn Effect of Sadesati
शनी निघाले तांब्याच्या पावलांनी, ‘या’ ३ राशींच्या कुंडलीत बक्कळ धनलाभ; तुम्हाला मिळेल का पेढे वाटण्याची गोड संधी?
Varuthini Ekadashi 2024
४ मे पासून ‘या’ राशींचे अच्छे दिन सुरु? वरुथिनी एकादशीला ३ ‘शुभ राजयोग’ घडून आल्याने नशिबाला मिळू शकते श्रीमंतीची कलाटणी
Budh Gochar May 2024
१० मे पासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? २ वेळा बुधदेव गोचर करताच येऊ शकतात सोन्यासारखे दिवस
Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती

हेही वाचा – हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार

कर्क
कर्क राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रहाची स्थिती देखील फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या ११व्या घरात गुरु ग्रह स्थित आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनात हळूहळू बदल दिसून येतात. तुमचे प्रयत्न आता यशस्वी होऊ शकतात. व्यवसायाशी निगडित लोकांनाही खूप फायदा होणार आहे. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात अतुलनीय यश मिळेल. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. आरोग्यही चांगले राहील. गुरूंच्या कृपेने दीर्घकाळ चालणारे आजारही बरे होतात. याचसह वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफही चांगले राहणार आहे.

हेही वाचा – विपरीत राजयोगामुळे या राशींना मिळेल छप्परफाड पैसा! उघडेल नशिबाचे दार

तूळ
तूळ राशीच्या लोकांसाठी गुरूची स्थितीही अनुकूल ठरू शकते. या राशीमध्ये गुरु आठव्या भावात अस्त होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीमध्ये खूप फायदा होणार आहे. करिअरमध्ये चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा होईल. यामुळे बेरोजगारांनाही यश मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना भरपूर नफा मिळू शकतो. नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. भविष्यात तुम्हाला यातून भरपूर पैसे मिळतील. अनपेक्षित आर्थिक लाभासोबत बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकता. लव्ह लाईफबद्दल बोलायचे झाले तर ते खूप चांगले आहे. ज्यांना आपल्या प्रेमाचे नात्यात रूपांतर करायचे आहे त्यांनाही लाभ मिळतील. अविवाहित लोकांनाही लग्नाचे स्थळ येऊ शकतात.