Guru-ketu Yuti 2026: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. केतू १८ महिन्यानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. तसेच ठराविक वेळेनंतर नक्षत्र परिवर्तनही करतो. केतू सध्या सिंह राशी असून येणाऱ्या काही महिन्यानंतर सूर्यदेखील याच राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे सिंह राशीत सूर्य आणि केतूची युती निर्माण होईल. या युतीचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या लोकांवर पडेल.

गुरू-केतूची युती घेऊन येणार सुखाचे दिवस

मेष (Mesh Rashi)

मेष राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य-केतूची युती खूप शुभ परिणाम देणारी असेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. आयुष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी खूप कष्ट घ्याल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. या काळात खूप सकारात्मक विचार कराल. आयुष्यातील नवे बदल स्वीकारण्यास तयार व्हा.

मिथुन (Mithun Rashi)

मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य-केतूची युती अनुकूल ठरेल. हा काळ अनेक आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

सिंह (Singh Rashi)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य-केतूची युती आनंदी वार्ता घेऊन येईल. करिअर, व्यवसायात चांगली प्रगती होईल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. भाग्याची भरपूर साथ मिळेल. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. स्पर्धा परीक्षेची तयार करणाऱ्यांनाही यशाचे फळ लाभेल. सगळीकडे चुमचे वर्चस्व असेल. फक्त मेहनत कायम ठेवा. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील.

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी सूर्य-केतूची युती लाभदायी ठरेल. या काळात अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत पदोन्नती होऊ शकते. समाजात मान-सन्मान वाढेल. मानसिक तणावातून मुक्त रहाल. आयुष्यात आनंदी आनंद असेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील. जोडीदाराला वेळ द्याल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)