Guru Nakshatra parivartan 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो, ज्याचा शुभ प्रभाव काही राशीच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. पंचांगानुसार ज्ञान, सुख-सौभाग्य आणि समृद्धीचा कारक ग्रह गुरू २० ऑगस्ट २०२४ रोजी रोहिणी नक्षत्रातून मृगशिरा नक्षत्रामध्ये प्रवेश करेल आणि पुढील ३ महिने म्हणजेच जवळपास २८ नोव्हेंबर २०२४ पर्यंत याच नक्षत्रामध्ये राहील. हा तीन महिन्यांचा काळ काही राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल.

गुरूचे नक्षत्र परिवर्तन तीन राशींना करणार मालामाल (Guru Nakshatra parivartan 2024)

वृषभ

Surya nakshatra parivartan 2024
३० सप्टेंबरपासून पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Guru nakshatra gochar 2024 Jupiter's Nakshatra transformation
२८ नोव्हेंबरपासून पडणार पैशांचा पाऊस; गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
rahu transit in shani nakshatra uttarabhadra
राहू देणार बक्कळ पैसा; शनीच्या नक्षत्रात प्रवेश करताच ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि मानसन्मान
Shukra Nakshatra Gochar 2024
Shukra Nakshatra Gochar : शुक्र करणार या नक्षत्रात गोचर, १३ सप्टेंबरपर्यंत ‘या’ तीन राशीच्या लोकांना मिळणार अपार धनलाभ
surya gochar
शुक्राच्या नक्षत्रात सूर्य करणार प्रवेश! ‘या’ राशींचे भाग्य पलटणार, आर्थिक लाभासह मान-सन्मान मिळणार
Rahu Gochar 2024 Rahu's nakshatra transformation
भरपूर पैसा कमावणार; राहूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्ती होणार मालामाल
Surya Nakshatra Gochar 2024 | sun transit in Purva Phalguni nakshatra
Surya Nakshatra Gochar 2024 : ३० ऑगस्टपासून ‘या’ तीन राशींचे चमकतील नशीब; सूर्यदेवाच्या कृपेने लक्ष्मी येऊ शकते दारी

गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने वृषभ राशीच्या व्यक्तींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. या काळात समाजात मान-सन्मान वाढेल. आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींसाठीदेखील गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाचा अधिक चांगला परिणाम पाहायला मिळेल. करिअरमधील अडथळे दूर होतील. या काळात तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यात प्रगती होईल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. दूरचे प्रवास घडतील.

हेही वाचा: २६ ऑगस्टपासून बक्कळ पैसा! मंगळ करणार राशी परिवर्तन ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य

धनु

गुरू ग्रहाच्या नक्षत्र परिवर्तनाने धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक परिणाम देणारा ठरेल. या काळात आयुष्यात सुख-समृद्धी येईल. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा मिळेल. कुटुंबातही सुख-शांती राहील. या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. आकस्मिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. वैवाहिक आयुष्यातील तणाव दूर होईल, भौतिक सुख-सुविधा प्राप्त कराल. धार्मिक कार्यात मन रमेल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)