गुरू वक्री 2022: ज्योतिषशास्त्रात गुरु हा एक महत्त्वाचा ग्रह मानला जातो. हा ग्रह ज्ञान, उत्पन्न, प्रशासन इत्यादींशी संबंधित आहे. गुरू अशुभ असेल तर धनहानी आणि पोटाशी संबंधित आजार होतात. सध्या गुरू वक्री आणि मीन राशीत गोचर करत आहे. पंचांग नुसार, गुरु ग्रह २९ जुलै २०२२ पासून मीन राशीत वक्री अवस्थेत प्रवेश करत आहे. जेथे ते ४ महिन्यांसाठी म्हणजे २४ नोव्हेंबर २०२२ पर्यंत वक्री असेल. धन आणि आरोग्याच्या दृष्टीकोनातून या राशींसाठी गुरूचे वक्री होणे चांगले मानले जात नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष: जोपर्यंत गुरू वक्री आहे, तोपर्यंत आरोग्याच्या दृष्टीने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. पोटात खडे असेल तर गांभीर्याने घ्या. या काळात पोटाशी संबंधित समस्या वाढू शकतात. यासोबतच वैवाहिक जीवनात काही समस्याही येऊ शकतात. गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तूंचे दान करा आणि ॐ ग्रां ग्रीं ग्रौं स गुरवे नमः या मंत्राचा जप करा.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Guru retrograde pisces can disturb these zodiac signs astrological remedies to strengthen jupiter prp
First published on: 18-08-2022 at 23:20 IST