Guru Uday 2024: ज्योतिषशास्त्रानुसार गुरु ग्रहाला ज्ञान, संपत्ती आणि समृद्धीचा कारक मानले जाते. सध्या गुरु वृषभ राशीत उपस्थित असून गुरुच्या वृषभ राशीतील प्रवेशाने १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर त्याचा परिणाम पाहायला मिळतो. ६ जून रोजी गुरू ग्रहाचा उदय झाला असून गुरु संपूर्ण एक वर्ष याच अवस्थेत असेल. तसेच २०२५ च्या जून महिन्यामध्ये गुरु अस्त होणार आहे. दरम्यान, गुरुच्या उदय होण्यामुळे काही राशींच्या व्यक्तींना त्याचे शुभ परिणाम पाहायला मिळतील.

गुरू ग्रहाचा उदय तीन राशींसाठी खास

वृषभ

Mercury-Ketu will come together after 18 years
१८ वर्षांनंतर बुध-केतू येणार एकत्र; कन्या राशीतील युती ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार बक्कळ पैसा
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Surya-Ketu yuti these three zodic sign
सूर्य-केतूची युती देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद
shukra gochar 2024 after 4 days Venus enter in Libra
४ दिवसांनंतर नुसता पैसा; शुक्र करणार तूळ राशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींवर असणार देवी लक्ष्मीची कृपा
Surya nakshatra parivartan 2024
३० सप्टेंबरपासून पैसाच पैसा! सूर्याच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
Shukra Gochar 2024 malavya yog
१० दिवसांनंतर मिळणार नुसता पैसा; ‘मालव्य राजयोग’ देणार ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रतिष्ठा
After 30 years Shani-Surya make samsaptak yoga
३० वर्षांनंतर शनी-सूर्य देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नवी नोकरी आणि भौतिक सुख
surya gochar 2024 After 364 days Sun will enter Virgo sign
नुसता पैसा! ३६१ दिवसांनंतर सूर्य करणार कन्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींची होणार चांदीच चांदी

गुरु ग्रहाचा उदय वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. पण, या काळात तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक आयुष्यात सुखाचे क्षण निर्माण होतील. नव्या कार्याची सुरुवात होईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. लग्न ठरतील.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठीदेखील गुरु ग्रहाचा उदय अवस्था खूप सकारात्मक बदल घडवून आणणारी ठरेल. या काळात तुमचा भाग्योदय होईल. आयुष्यात सुख-समृद्धीचे आगमन होईल. नवे कार्य सुरू कराल. या काळात तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी येईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. अविवाहितांसाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव येतील. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील.

हेही वाचा: यश, कीर्ती अन् पैसा मिळणार; बुधाच्या राशी परिवर्तनामुळे ‘या’ तीन राशीचे व्यक्ती होणार मालामाल

सिंह

गुरु ग्रहाचा उदय सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल असेल. या काळात तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे दूर होण्यास मदत होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. या काळात आयुष्यात अनेक सकारात्मक बदल दिसून येतील. नवीन जबाबदाऱ्या हाताळाव्या लागतील. समाजात मानसन्मान वाढेल. अडकलेली कामे पूर्णत्वास जातील. आरोग्य तक्रारी बंद होतील. परदेशात जाण्याचे योग आहेत. मानसिक तणावातून मुक्त व्हाल. वैवाहिक जीवन सुखमय असेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)