Guru Vakri 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, गुरू नवरात्रीमध्ये उलट चाल खेळणार आहे. गुरू ग्रह ९ ऑक्टोबर रोजी वृषभ राशीमध्ये वक्री होणार आहे. तो पुढील वर्षी ४ फेब्रुवारी पर्यंत वक्री अवस्थेत विराजमान राहणार. त्यानंतर दुसर्‍या राशीत प्रवेश करणार. गुरूच्या वक्री चालीचा प्रभाव राशिचक्रातील काही राशींवर दिसून येईल. पण तीन अशा राशी आहेत, ज्यांचे नशीब चमकू शकते. या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये मान सन्मान प्राप्त होऊ शकतो. जाणून घेऊ या त्या तीन राशी कोणत्या?

वृषभ राशी (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांसाठी गुरू ग्रह वक्री होणे लाभदायक ठरू शकते. कारण गुरू ग्रह या राशीच्या लोकांच्या लग्न भावात वक्री होणार आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. या लोकांची आर्थिक स्थिती सुद्धा उत्तम राहीन. कामाच्या ठिकाणी मेहनतीचे फळ मिळेल. करिअरमध्ये सुद्धा यांचे प्रमोशन होऊ शकते. त्यादरम्यान या लोकांचे मोठ्या मोठ्या लोकांबरोबर संबंध निर्माण होऊ शकतात ज्यामुळे तुम्हाला भविष्यात लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणार्‍यांना धन लाभ मिळू शकतो. या लोकांच्या आयुष्यात सुख, समृद्धी नांदेल. या लोकांचे कुटुंबातील इतर लोकांबरोबरचे संबंध दृढ होतील. अविवाहीत लोकांचे लग्नाचे योग जुळून येतील.

shukra guru gochar 2024 in dhanu vrushabha astrology
७ नोव्हेंबरनंतर ‘या’ तीन राशींचे नशीब उजळणार, गुरु शुक्राच्या राशी बदलाने मिळणार भरपूर सुख अन् आर्थिक लाभ
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Shukra Gochar 2024
Shukra Gochar 2024 : फक्त ३ दिवसानंतर या राशींचे बदलणार नशीब, शुक्र गोचरमुळे मिळणार अपार पैसा अन् धन
ketu nakshatra parivartan 2024
१० नोव्हेंबरपासून ‘या’ ३ राशी कमावणार नुसता पैसा; केतूचे नक्षत्र परिवर्तन २०२५ पर्यंत करणार मालामाल
4th November 2024 Rashi Bhavishya
४ नोव्हेंबर पंचांग : पूर्वाषाढा नक्षत्रात वृषभ,कर्कसह ‘या’ ३ राशींचा आनंदित जाईल दिवस; कामात यश ते गोड बातमी मिळणार; वाचा तुमचे राशिभविष्य
umber gets the blessings of Goddess Lakshmi
Numerology: ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते माता लक्ष्मीची कृपा, कधीही कमी पडत नाही पैसा
Budh Nakshatra Gochar 2024
Budh Nakshatra Gochar 2024 : बुध ग्रहाच्या नक्षत्र गोचरमुळे चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश

हेही वाचा : Surya Gochar : सूर्य करणार वृश्चिक राशीमध्ये प्रवेश, ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार; मिळणार अपार धनलाभ अन् बक्कळ पैसा

मेष राशी (Aries Zodiac)

गुरु ग्रहाचे वक्री होणे मेष राशीच्या लोकांसाठी शुभ ठरू शकते. कारण गुरु ग्रह मेष राशीच्या धन आणि वाणी स्थानावर वक्री करणार आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना अचानक धन लाभ होऊ शकतो. तसेच यांना नशीबाची पूर्ण साथ मिळेल. सुख समृद्धी वाढेल. नोकरीची नवीन संधी मिळू शकते. या दरम्यान या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम दिसून येईल.

धनु राशी (Dhanu Zodiac)

धनु राशीच्या लोकांसाठी गुरुची वक्री चाल लाभदायक ठरू शकते. कारण गुरु ग्रह या राशीच्या सहाव्या स्थानावर विराजमान आहे. त्यामुळे या दरम्यान गुरु या राशीच्या सहाव्या भावात वक्री होणार आहे. त्यामुळे या लोकांना कोर्ट प्रकरणांमध्ये यश मिळू शकते. धनु राशीचे लोक नवीन संपत्ती खरेदी करू शकतात. या राशीच्या लोकांचे विवाह योग जुळून येत आहे. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. या दरम्यान तुम्ही शत्रुंवर विजय मिळवण्यात यशस्वी होऊ शकता. या लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. हे लोक पैशांची बचत करण्यात यशस्वी होतील.

मिथुन राशी (Mithun Zodiac)

मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुची उलट चाल फायदेशीर ठरू शकते. कारण गुरू ग्रह या राशीच्या १२ व्या भावात वक्री होणार आहे. त्यामुळे या दरम्यान हे लोक पैसा वाचवण्यात यशस्वी होतील. तसेच या दरम्यान हे नोकरी बदलण्याचा विचार करू शकतात आणि करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी मिळू शकतात. या दरम्यान या लोकांना नशीबाची साथ मिळू शकते. या लोकांचे अडकलेले कामे पूर्ण होतील. या दरम्यान काम व्यवसायामुळे प्रवासाचे योग जुळून येतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)