आपल्या राशीचक्रांमुळे आपल्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही स्पष्ट होते पण तुम्हाला माहित आहे का की तुमची जन्मतारीख देखील तुम्ही कोण आहात हे कळू शकते? तुमच्या जन्माच्या वेळेनुसार तुमचे व्यक्तिमत्त्व काय आहे हे देखील कळते…

मध्यरात्री १२ ते १२. ३० वाजे पर्यंत

मध्यरात्री १२. ३० पर्यंत जन्माला आलेल्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी शिकण्याची आवड असते. त्यांना जगभरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची माहिती हवी असते. पण तुम्हाला विनाकारण दिखावा करण्याची सवय नाही. इतकचं काय तर ते कोणती गोष्ट करण्यासाठी सक्षम आहेत ते उघडपणे सांगत नाही. त्यांच्यात नवीन गोष्टी लवकर आत्मसात करण्याची क्षणता असते. तुम्ही एकांतात राहणे पसंत करतात. तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी विश्वासून राहत नाही.

Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Nagpur MIDC police arrested the youth who molested the girl crime news
विवाहितेच्या अंगावर चिठ्ठी फेकली, पुढे झाले असे की…
Personality Traits
Personality Traits : कोणत्याही महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ या तारखेला जन्मलेल्या लोकांचा स्वभाव कसा असतो?
Why the people born in the April month are so different from others Know their nature and personality
एप्रिल महिन्यात जन्मलेली माणसं का असतात इतरांपेक्षा वेगळे? जाणून घ्या त्यांचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्व

आणखी वाचा : “तैमूर तुझ्या नाकातलं बोटं बाहेर काढ”, करीनाचा विचित्र फॅमिली फोटो व्हायरल

मध्यरात्री २ ते पहाटे ४ पर्यंत

जर तुमचा जन्म या दरम्यान झाला असेल तर तुम्ही सौम्य स्वभावाचे असता. तुम्हाला विलासी जीवन जगायला आवडते. तुम्ही यशस्वी उद्दोजक होऊ शकता. या वेळेत जन्माला आलेले लोक २४ ते २७ या वयात भाग्यवान ठरतात.

आणखी वाचा : रणबीर आणि आलियाच्या चाहत्यांच्या निशाण्यावर अंकिता लोखंडे म्हणाले, “Jealous…”

पहाटे ४ ते ६

पहाटे ४ ते ६ या वेळेत जन्मलेले लोक जे काम हाती घेतात त्यावर लक्ष केंद्रित करतात. ते आत्मविश्वासाने असतात आणि त्यांना आव्हाने आवडतात. त्यांच्या आजुबाजूला असलेले लोक नेहमीच त्यांची स्तुती करतात. ते प्रामाणिक आणि त्यांच्या तत्त्वाने कोणत्याही गोष्टीचे नेतृत्त्व करतात.

आणखी वाचा : लग्न आलिया रणबीरचं पण चर्चा तैमूरच्या Attitude ची, पाहा Viral Video

पहाटे ६ ते ८

या वेळेत जन्मला आलेल्या लोकांचा जन्म हा नेतृत्व करण्यासाठी झाला असे म्हटले जाते. या लोकांचे रहस्यमय व्यक्तिमत्व असते. ते लोकांच्या मनावर वर्चस्व गाजवतात. ते जे काम करतात त्यात सर्वोत्कृष्ट असण्यासाठी ते प्रचंड मेहनत घेतात. त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक अडथळ्यांमुळे ते प्रबळ इच्छाशक्तीचे व्यक्ती होतात. त्यांचा तापट स्वभाव असतो म्हणून त्यांनी स्वत: ला शांत ठेवण्यासाठी प्राणायम करायला पाहिजे.

आणखी वाचा : IPL ची मॅच राहिली बाजूला, भर मैदानात डेव्हिड वॉर्नरने केला ‘श्रीवल्ली’ डान्स

सकाळी ८ ते १०

या वेळेत जन्मलेले लोक फिलॉसॉफिक (Philosophical) असतात. ते एकांतात राहणे पसंत करतात. त्यांना भांडणापासून लांब रहायला आवडते. पण त्यांना पाहिजे तेव्हा ते हट्टी होतात. इतर लोकांना काय हवे आणि काय नाही याची त्यांना काळजी आहे. पण त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांना भेटायला आवडते.

आणखी वाचा : रानू मंडल नवरीच्या वेषात, कच्चा बदामवर गायलेले गाणे झाले व्हायरल

सकाळी १० ते दुपारी १२

या वेळेत जन्मलेले लोकांना वेगवेगळ्या लोकांसोबत राहायला आवडते ते आशावादी असतात. हे लोक शिस्तबद्ध आणि संवेदनशील
असतात. त्यांची ताकद आणि ते कोणत्या गोष्टीत कमजोर आहेत हे त्यांना माहीत असतं. ते चांगल्या प्रकारे लोकांचे नेतृत्त्व करतात. हे लोक कलात्मक क्षेत्रात चांगले काम करण्यासाठी ओळखले जातात.