Shukra Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह २८ जानेवारी रोजी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे जो ३१ मे पर्यंत या राशीत राहील. शुक्राचे मीन राशीतील प्रवेश काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल.

शुक्राचे राशीपरिवर्तन देणार प्रत्येक कामात यश

मेष

Surya gochar 2025
६ दिवसानंतर सूर्याचा शनीच्या राशीतील प्रवेश देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार सुख-समृद्धी आणि मान-सन्मान
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
shani budh dwidwadash drishti
उद्यापासून ‘या’ तीन राशींना अचानक धनलाभ होणार अन् प्रेमात यश मिळणार; शनी-बुधाचा प्रभावी राजयोग देणार प्रत्येक सुख
saturn rise in meen
‘या’ तीन राशींना शनी देणार बक्कळ पैसा; मीन राशीतील उदय दुर्भाग्य करणार दूर अन् देणार प्रमोशनसह प्रत्येक कामात यश
Sun transit in dhanishta nakshtra
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार नुसता पैसा; सूर्याचे नक्षत्र परिवर्तन देणार प्रसिद्धी, प्रेम अन् पैसा
surya guru gochar 2025 sun jupiter make kendra drishti yog these zodiac sign will be lucky
होळीच्या आधी ‘या’ तीन राशींची होईल चांदी! सूर्य-गुरू निर्माण करणार केंद्र योग, प्रत्येक कामात मिळणार यश
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण
saturn transit 2025
येणारे ५६ दिवस शनी देणार गडगंज श्रीमंती; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे प्रेम संबंध अन् आर्थिक स्थिती सुधारणार

शुक्राचे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींसाठी खूप शुभ सिद्ध होईल. शुक्र तुमच्या राशीच्या ११ व्या स्थानात असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.

धनु

धनु राशीच्या व्यक्तींनादेखील शुक्राचे राशी परिवर्तन अत्यंत अनुकूल ठरेल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. नवी नोकरी मिळेल. अविवाहितांचे लग्न जुळेल. घरात आनंदाचे वातावरण असेल, कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मानसिक शांती लाभेल. स्पर्धा परिक्षेत उत्तम यश मिळवाल. कामाच्या ठिकाणी तुमचेच वर्चस्व असेल.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचे राशी परिवर्तन लग्न भावात संचरण करेल. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. तुमच्या व्यक्तित्व अधिक आकर्षित होईल. वायफळ खर्च होईल. स्पर्धा परिक्षेत चांगले यश मिळवाल. वैवाहिक जीवन सुखमय होईल, या काळात तुम्हाला भौतिक सुख प्राप्त होईल. नवी नोकरी मिळेल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader