Horoscope Today 01 October 2022 Daily Astrology Rashi Bhavishya In Marathi msr 87 | Loksatta

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०१ ऑक्टोबर २०२२

Daily Rashi Bhavishya In Marathi: आजचं राशिभविष्यानुसार कन्या राशीच्या व्यक्तींनी मनाचा गोंधळ टाळावा. कामे तत्परतेने पार पाडा.

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार ०१ ऑक्टोबर २०२२
आजचे राशीभविष्य १४ ऑक्टोबर , (Dainik Rashi Bhavishya)

Today Rashi Bhavishya, 01 October 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

मेष (Aries Horoscope Today ):-

मित्र व नातेवाईकांशी जपून व्यवहार करा. कचाट्यात सापडू नका. आपली ऊर्जा कामी लावा. वादाच्या प्रसंगात हस्तक्षेप करू नका. रागावर नियंत्रण ठेवावे.

वृषभ (Taurus Horoscope Today ):-

स्वत:ला सतत गुंतवून ठेवा. मन स्थिर ठेवा. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मित्रांशी मतभेद वाढवू नका. कष्टाला पर्याय नाही हे लक्षात घ्या.

मिथुन (Gemini Horoscope Today ):-

कौटुंबिक समाधान लाभेल. डोक्यावरचा ताण हलका होईल. व्यापार्‍यांना चांगला लाभ होईल. काही समस्यांचे निराकरण होईल. भविष्याचा विचार करून योजना आखा.

कर्क (Cancer Horoscope Today ):-

घरासाठी खरेदी कराल. आत्ममग्न राहाल. टीकेकडे दुर्लक्ष करावे. केवळ कामावर लक्ष केन्द्रित करा. दिवस मनाजोगा घालवाल.

सिंह (Leo Horoscope Today ):-

कर्तृत्वाने लोकांपर्यंत पोहोचाल. नीतिचा मार्ग अवलंबाल. फार विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. आत्मविश्वास वाढीस लागेल. लाभाच्या संधींकडे लक्ष ठेवा.

कन्या (Virgo Horoscope Today ):-

मनाचा गोंधळ टाळावा. कामे तत्परतेने पार पाडा. सामाजिक मान वाढेल. दिवस मावळताना थकवा जाणवेल. मनात एखादी नवीन कल्पना रूजेल.

तूळ (Libra Horoscope Today ):-

वाहन जपून चालवा. कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करून चालणार नाही. पद आणि अधिकार वाढेल. व्यापारी वर्गाच्या समस्या वाढू शकतात. मित्रांचा सल्ला घ्याल.

वृश्चिक (Scorpio Horoscope Today ):-

आहाराची पथ्ये काटेकोरपणे पाळावीत. महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकू नका. दिनक्रम व्यस्त राहील. नकारात्मक विचार दूर ठेवावेत. घरातील लोकांची मदत घ्यावी लागेल.

धनू (Sagittarius Horoscope Today ):-

आज नवीन चैतन्य जाणवेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. गरजूंना योग्य सल्ला द्याल. मदतीचे समाधान मिळेल. कौटुंबिक कामे प्राधान्याने पार पाडाल.

मकर (Capricorn Horoscope Today ):-

जमिनीचे व्यवहार करताना सावध रहा. प्रलोभनापासून दूर रहा. वरिष्ठांना नाराज करू नका. जबाबदार्‍या वाढतील. जोडीदाराचा सल्ला मोलाचा ठरेल.

कुंभ (Aquarius Horoscope Today ):-

तडकाफडकी निर्णय घेऊ नका. वाहन खरेदीच्या योजना आखाल. धनसंचय वृद्धिंगत होईल. कौटुंबिक वातावरणाकडे लक्ष द्यावे. सासरच्या मंडळींकडून सहकार्य लाभेल.

मीन (Pisces Horoscope Today ):-

गरज ओळखून पैसे खर्च कराल. घरी पाहुणे येतील. विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. कार्यक्षेत्रात विशेष ध्येय साध्य होईल.

– ज्योतिषी विद्याधर करंदीकर

मराठीतील सर्व राशी वृत्त ( Astrology ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
दसऱ्यापूर्वी ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब अचानक पालटणार; जाणून घ्या तुमच्या राशीचा समावेश आहे की नाही?

संबंधित बातम्या

अडीच वर्षांनी शनिदेव करणार कुंभ राशीत प्रवेश; २०२३ मध्ये ‘या’ ३ राशींना मिळणार प्रचंड धनलाभाची संधी
लक्ष्मी कृपेने ‘या’ राशींना अमाप धनलाभाची संधी; २०२२ च्या शेवटी शनि व गुरुने बनवले ‘हे’ २ मोठे राजयोग
येत्या काही महिन्यात ‘या’ ३ राशींना होणार प्रचंड धनलाभ? तीन मोठे ग्रह उघडतील नशिबाचे दार
१३ जानेवारी २०२३ ला मंगळ होणार मार्गी; ‘या’ ४ राशींना प्रचंड धनलाभाची संधी; पाहा तुम्ही आहात का ते भाग्यवान?
2023 Horoscope: १२ राशींसाठी येणारे २०२३ हे नवीन वर्ष कसे असेल? जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य

व्हिडिओ

ताज्या बातम्या
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार
मुंबईत ३ ते १७ डिसेंबर दरम्यान जमावबंदीचे आदेश; पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव; काय सुरू काय बंद? जाणून घ्या
“दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट
तुपात तळलेले लसूण खाल्ल्यास मिळतात आश्चर्यचकित फायदे; तज्ज्ञांनी सांगितले याचे सेवन केल्यास तुम्ही कधीच आजारी पडणार नाही
‘जत तालुक्यातील ६५ गावांसाठी विस्तारीत म्हैसाळ सिंचन योजना दीड वर्षात पूर्ण करणार’; मुख्यमंत्र्यांचे आश्वासन