Dainik Horoscope Updates: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि त्यांच्या स्थितीचा अभ्यास केला जातो. हे ग्रह वेळोवेळी नक्षत्र आणि राशी बदलतात ज्याचा परिणाम व्यक्तीच्या जीवनावर आणि भविष्यावर होतो. ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण १२ राशी आहेत. या बारा राशींवर येत्या काळात ग्रहांचा आणि नक्षत्राचा काय प्रभाव होईल याचा अंदाज व्यक्त केला जातो. तसेच ज्योतिष्यशास्त्र आधारे १२ राशींचा स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी अंदाज व्यक्त केला जातो. तसेत अंकशास्त्रानुसार, जन्मतारखेवरून व्यक्तीचा मुलांक शोधला जातो आणि त्यावरून स्वभाव आणि व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती दिली जाते.चाणक्य नीति देखील व्यक्तीचा स्वभाव आणि व्यक्तिमत्वाविषयी माहिती मिळते. १२ राशींच्या भाग्यात काय होईल याबाबत दैनिक, साप्ताहिक, मासिक किंवा वार्षिक राशिभविष्याद्वारे सांगितले जाते.

Live Updates

Today Horoscope 22 May 2025: आजचे राशिभविष्य लाईव्ह २२ मे २०२५

16:48 (IST) 22 May 2025

Kujketu Yog 2025 : १८ वर्षांनंतर मंगळ-केतूचा कुजकेतू योग; ७ जूनपासून 'या' राशींना मिळणार प्रचंड पैसा अन् पद-प्रतिष्ठा

Kujketu Yog 2025 : वैदिक पंचागानुसार, ७ जून रोजी मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे, जिथे केतू आधीच भ्रमण करीत आहे. त्यात आता सिंह राशीत मंगळ आणि केतूच्या युतीने कुजकेतू योग निर्माण होईल. ...सविस्तर बातमी
15:21 (IST) 22 May 2025

अंकशास्त्रातील सर्वात पावरफुल तीन अंक कोणते? यांना मिळते अपार धन संपत्ती अन् पैसा

Powerful Numbers In Numerology : सर्व अंकापैकी काही अंक असे असतात ज्यांना अत्यंत शक्तिशाली अंक मानले जाते. हे अंक पैसा, शक्ती, संपत्तीचे प्रतीक असतात. ...सविस्तर बातमी
12:54 (IST) 22 May 2025

पुढचे ४ महिने चांगला पैसा! शनी होणार शक्तीशाली, 'या' राशींना कोट्याधीश होण्याची संधी; शनी महाराज अच्छे दिन देऊन करणार मालामाल? 

Shani Vakri 2025: मीन राशीत शनीदेव वक्री स्थितीत येताच काही राशींच्या लोकांचं भाग्य उजळू शकते. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात. ...वाचा सविस्तर
10:08 (IST) 22 May 2025

३० वर्षांनतर न्यायदेवता शनी होणार वक्री! या राशींचे नशीब पलटणार! भरपूर पैसे कमावणार

Shani Vakri 2025 : शनि वक्री असल्याने अनेक राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ९:२० वाजता, ते मीन राशीत वक्री होईल ...सविस्तर बातमी
09:39 (IST) 22 May 2025

Today Horoscope : तूळला 'अच्छे दिन' तर मीनच्या खर्चात वाढ; १२ राशींना कसा जाईल आजचा गुरुवार? वाचा तुमचे राशीभविष्य

Daily Horoscope in Marathi : आजचा गुरुवार तुमच्या राशीत काय घेऊन आलाय, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य.... ...सविस्तर वाचा
09:22 (IST) 22 May 2025

७ जूनपासून चमकणार या ३ राशींचे भाग्य! मंगळ करणार सूर्याच्या घरात प्रवेश! धन-संपत्तीत मोठी वाढ होण्याची शक्यता

Mangal Planet Transit : वैदिक ज्योतिषानुसार मंगल ग्रह सिंह राशीमध्ये प्रवेश करणार आहे त्यामुळे काही राशींचे नशीब चमकणार आहे. ...सविस्तर वाचा
09:19 (IST) 22 May 2025

शनी-शुक्राची युती देणार पदोपदी यश; मीन राशीतील अद्भूत संयोग मिळवून देणार अपार पैसा अन् धनसंपत्तीचे सुख

Venus And Saturn Yuti 2025: नुकतेच १८ मे रोजी राहूचे राशी परिवर्तन झाले असून मीन राशीत शुक्र-शनीची युती निर्माण झाली आहे. या दोन ग्रहांची ही युती काही राशींसाठी अत्यंत अनुकूल सिद्ध होईल. ...अधिक वाचा

 

 

Horoscope Today Live Updates (Photo:Pixabay)