Today Rashi Bhavishya, 27 November 2022 : जाणून घ्या आपल्या राशीसाठी आजचा दिवस कसा असणार आहे आणि काय आहे बारा राशींचं भविष्य.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेष:-

बोलक्या स्वभावाचा फायदा होईल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. नातेवाईकांची एखादी कृती मन खिन्न करू शकते. सासरच्या व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. वाहन चालवताना खबरदारी घ्यावी.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Horoscope today 27 november 2022 daily astrology rashi bhavishya in marathi msr
First published on: 27-11-2022 at 01:10 IST