Kartik Month 2024: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह, नक्षत्रांसह प्रत्येक महिन्यालाही खूप महत्वपूर्ण मानले जाते. हिंदू पंचांगानुसार सध्या अश्विन महिना सुरू असून येत्या काही दिवसांमध्ये कार्तिक महिन्याला सुरूवात होईल. कार्तिक महिन्याला शास्त्रात अत्यंत महत्वाचे स्थान प्राप्त आहे; कारण, हा महिना भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात चातुर्मास संपतो आणि शुभ कार्यांना सुरुवात होते. त्यामुळे हा महिना १२ राशीतील काही भाग्यवान राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत फायदेशीर असणार आहे.

कार्तिक महिना या ५ राशींसाठी शुभ

मेष

january 2025 Monthly Horoscope 2025
Lucky Rashi Of January 2025: २०२५ च्या जानेवारी महिन्यात ‘या’ राशींना होणार बंपर लाभ; मिळणार नोकरीत बढती, बक्कळ पैसा अन् संपत्ती
Shani in Meen 2025
शनी ‘या’ तीन राशींना देणार बक्कळ पैसा; मीन…
Shukra Gochar 2024 :
Shukra Gochar 2024 : २८ डिसेंबर पासून या राशींना मिळणार पैसाच पैसा, पालटणार ‘या’ पाच राशींच्या लोकांचे नशीब; होणार दुप्पट नफा
Surya gochar 2024
सूर्य गोचरमुळे चमकणार ‘या’ तीन राशींचे नशीब, वर्षाच्या शेवटी मिळणार अचानक पैसा अन् धन
Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
13 December Daily Horoscope in Marathi
१३ डिसेंबर पंचांग: पंचांगानुसार शिवयोग १२ पैकी कोणत्या राशीची आर्थिक घडी सुधारणार? तुम्हाला लाभेल का भाग्याची साथ; वाचा शुक्रवारचे भविष्य
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
Budh Margi 2024
बुध चालणार सरळ चाल, ‘या’ तीन राशींचे उजळणार नशीब; मिळणार अपार पैसा अन् धन

मेष राशीच्या व्यक्तींना कार्तिक महिना अत्यंत शुभ ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे क्षण निर्माण होतील. आयुष्यात सर्व कष्ट दूर होतील. अडकलेली कामे पूर्ण होतील. धनलाभ होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

सिंह

कार्तिक महिना सिंह राशीच्या व्यक्तींना खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. अनेक भौतिक सुखे प्राप्त होतील. कुटुंबीयांचे संबंध चांगले होतील. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. नवीन वाहन, प्रॉपर्टी विकत घेऊ शकता. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींना कार्तिक महिना खूप सकारात्मक प्रभाव देणारा ठरेल. या काळात नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे.

धनु

कार्तिक महिना धनु राशीच्या व्यक्तींना खूप अनुकूल ठरेल. या काळात या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. त्यांच्यासोबत दूरचे प्रवास घडतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

हेही वाचा: पुढचे १६१ शनी देणार बक्कळ पैसा! ‘या’ चार राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार पैसा, प्रेम अन् प्रतिष्ठा

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींना कार्तिक महिना अत्यंत भाग्यकारी ठरणार आहे. या काळात भगवान विष्णूंची तुमच्यावर अखंड कृपा राहिल. मेहनतीचे फळ मिळेल. आरोग्य चांगले राहिल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

Story img Loader