Kharmas 2024 Horoscope : हिंदू धर्मात खरमासाचे विशेष महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, खरमास वर्षातून दोनदा येतो, ज्याचा कालावधी ३० दिवस असतो. सूर्यदेव धनु किंवा मीन राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास होतो. वैदिक दिनदर्शिकेनुसार, यावर्षी १५ डिसेंबरपासून खरमास सुरू होत आहे. राशीनुसार हा वर्षातील दुसरा खरमास आहे. हिंदू धर्मात हा काळ अशुभ मानला जातो. या काळात लग्न, पूजाकार्य, गृहप्रवेश अशी शुभ कार्य केली जात नाहीत. पण, ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ काही राशींसाठी भाग्यवान ठरू शकतो. या काळात काही राशींचे नशीब चमकू शकते. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी खरमास शुभ ठरू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

खरमास काळ ‘या’ चार राशींसाठी ठरेल शुभ, नोकरी व्यवसायात मिळेल यश!

मेष

खरमासाचा काळ मेष राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. या काळात पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळू शकतात. गुंतवणुकीतून तुम्हाला अपेक्षित नफा मिळू शकतो. करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात. आत्मविश्वास वाढू शकतो. चांगली बातमी मिळू शकते. तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायातही तुम्हाला नफा मिळू शकतो.

मिथुन

खरमास मिथुन राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनातील अडचणी संपू शकतात. तब्येतीत सुधारणा होऊ शकते. आर्थिक अडचणी कमी होऊ शकतात. विद्यार्थ्यांचा मानसिक ताण कमी होण्याची शक्यता आहे. तुम्हाला उत्पन्नाचे नवीन साधन मिळू शकते. तुमच्या क्षमतेच्या जोरावर तुम्ही यश मिळवू शकता. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल.

shukra-shani Yuti : २०२५ मध्ये ‘या’ तीन राशींवर धन-सुखाची बरसात; शुक्र-शनी युतीने प्रेमात यश अन् नोकरी, व्यवसायातून मिळेल बक्कळ पैसा

सिंह

सिंह राशीच्या लोकांसाठी खरमास विशेषतः शुभ राहील. या काळात तुम्हाला बंपर नफा मिळू शकतो. तुमची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नवीन काम सुरू करण्यासाठी हा शुभ काळ राहील. परीक्षेत यश मिळू शकते. घरात नवीन वस्तूंचे आगमन होऊ शकते. हा काळ आनंद आणि सकारात्मकतेने भरलेला असेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ आनंदाचा असेल. कुटुंब आणि पती-पत्नीमधील संबंध चांगले राहतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला मिळू शकेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. ऑनलाइन काम करणाऱ्यांचे उत्पन्न वाढू शकेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळू शकेल. व्यवसायात लाभ होईल. करिअरच्या क्षेत्रातही तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात.

(टीप – सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)