Astrology Today: आज २६ जानेवारी २०२५ (रविवार) रोजी पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची द्वादशी तिथी असून आज ज्येष्ठा नक्षत्र जागृत असेल. आजचा राहूकाळ संध्याकाळी ४ वाजून ३० ते संध्याकाळी ६ पर्यंत असेल. आजचा अभिजित मुहूर्त दुपारी १२ वाजून १२ मिनिटांपासून दुपारी १२ वाजून ५५ मिनिटांपर्यंत असेल.

शास्त्रात रविवारच्या दिवशी सूर्याची पूजा-आराधना करण्याचे महत्व आहे. सूर्य व्यक्तीला मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास प्रदान करतो. १२ राशींमध्ये सूर्याचा सर्वाधिक शुभ प्रभाव सिंह राशीवर असतो कारण, तो या राशीचा स्वामी ग्रह आहे त्यामुळे रविवारचा दिवस सिंह राशीसाठी कसा जाईल हे आपण जाणून घेऊ

Cancer Horoscope Predictions
Cancer Horoscope Today : नोकरी, व्यवसायात मिळणार भरपूर यश; जाणून घ्या कर्क राशीला कसा जाईल संपूर्ण दिवस
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
How will today be for Leo people
Leo Horoscope Today : आजच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ अन् मिळेल प्रत्येक कामात यश; जाणून घ्या कसा जाईल संपूर्ण दिवस
Virgo Horoscope Today
Virgo Horoscope Today : वसंत पंचमीला कन्या राशींचे उजळेल का नशीब? गणपती बाप्पाच्या कृपेने मिळेल पद-प्रतिष्ठा, वाचा तुमचे राशीभविष्य
Mauni Amavasya 2025
Mauni Amavasya 2025: मौनी अमावस्येच्या दिवशी शनिच्या राशीमध्ये निर्माण होतोय त्रिवेणी योग, ‘या’ तीन राशींना मिळू शकतो अपार धनलाभ
Virgo Horoscope Today
Virgo Horoscope Today : मौनी अमावस्येचा दिवस कन्या राशीला देणार पैसा, प्रेम अन् सुखाचे क्षण; जाणून घ्या कन्या राशीला कसा जाईल संपूर्ण दिवस
Libra Horoscope Today
Libra Horoscope Today : आजच्या दिवशी सावधगिरी बाळगा अन् खर्चावर नियंत्रण ठेवा; जाणून घ्या तूळ राशीला कसा जाईल संपूर्ण दिवस
capricorn horoscope today 25 january 2025 daily astrology prediction for capricorn career finance money love
Capricorn Horoscope Today :आज मकर राशीच्या लोकांची मनोकामना होईल पूर्ण! कसा जाईल तुमचा आजचा दिवस?

सिंह राशीच्या व्यक्तींना कसा जाईल आजचा दिवस (How will today be for Leo people?)

सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस खूप आनंदात आणि उत्साहात जाईल. नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. नवे लोक, मित्रमैत्रिणी भेटतील. तुमच्यातील उत्साह तुम्हाला यश मिळवून देईल. नोकरीत यश मिळेल. तुमच्या हातात नवीन अधिकार येतील. मुलांचा अभिमान वाटेल. सामाजिक प्रतिमा सुधारेल. ज्यावेळी इतरांनी मदत करावी अशी अपेक्षा असते त्यावेळी ती मदत मिळत नाही. सध्या मात्र ही अपेक्षा नसतानासुद्धा मदत मिळणार आहे. तेव्हा या संधीचा फायदा घ्या आणि कामाला लागा.

सिंह राशीचे आजचे आर्थिक राशिभविष्य (Astrology Predictions: Leo Finance Horoscope Today)

आजच्या दिवशी आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करण्याआधी अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. आजच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देऊ नका.

सिंह राशीचे करिअरविषयीचे राशिभविष्य (Astrology Predictions: Leo Career Horoscope Today)

आजच्या दिवशी सिंह राशीच्या व्यक्तींच्या व्यवसायात खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठ्या प्रमाणात होतील. फायद्याचे प्रमाण हे चांगले असेल. नोकरदार वर्गाला नवीन संधी मिळेल. आर्थिक लाभ होईल. राजकीय क्षेत्रात यश मिळेल.

सिंह राशीचे आजचे प्रेमविषयाचे राशिभविष्य (Astrology Predictions: Leo Love Horoscope Today)

सिंह राशीच्या व्यक्तींच्या प्रेमसंबंधांमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. आजचा दिवस तुमच्या जोडीदाराबरोबर व्यतीत कराल. नाते अधिक घट्ट होईल. परंतु जोडीदाराबरोबर बोलताना वाणीवर नियंत्रण ठेवा, नाहीतर गैरसमज होण्याची शक्यता आहे.

Story img Loader