Makar Sankranti Astrology 2025 : वर्षातील पहिला सण मकर संक्रांतीला अनन्यसाधारण धार्मिक महत्त्व आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो. सूर्याने मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने खरमास समाप्त होते आणि शुभ व मांगलिक कार्यांची सुरूवात होते. मकर राशीचा स्वामी ग्रह शनि आहे.

सूर्य शनिच्या मध्ये पिता पुत्राचे संबंध आहे. अशात सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश केल्याने पिता पुत्र एकत्र येतात. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्याचे मकर राशीमध्ये गोचर मेष पासून मीन राशीपर्यंत प्रभाव टाकणार. काही भाग्यशाली राशींसाठी यंदाची मकर संक्रांत अत्यंत शुभ ठरणार आहे. जाणून घेऊ या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या राशींना शुभ फळ मिळणार आणि कोणाचे नशीब पालटणार.

Guru Margi 2025
Guru Margi 2025 : पुढचे ७० दिवस गुरूच्या कृपेने ‘या’ चार राशी होतील मालामाल, मिळेल मनाप्रमाणे , पगार, धनसंपत्ती, अन् प्रेम
pandit hridaynath Mangeshkar
हृदयनाथ मंगेशकर आकाशवाणीच्या नोकरीत खरंच होते का? कधी?
budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
Mars Gochar 2025
येणारे ४९ दिवस मंगळ देणार पैसा; ‘या’ तीन राशींच्या नोकरी, व्यवसायात होणार प्रगती
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
Laxmi Narayan Yog 2025 budh shukra gochar
Laxmi Narayan Yog 2025 : १२ महिन्यांनंतर लक्ष्मीनारायण योगाने ‘या’ राशींना लाभणार पद, पैसा व प्रेम; २७ फेब्रुवारीला जगण्याला मिळेल नवे वळण
Mars Gochar 2025
पुढील ५७ दिवस मंगळ देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकणार

मेष राशी

मेष राशीच्या लोकांची भौतिक सुख संपत्तीमध्ये वृद्धी होईल. जमीन, घर वाहनामध्ये खरेदी प्रबळ असण्याचे योग आहे. जोडीदाराचा सहवास लाभेल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवू शकता. मुलांची साथ मिळेल. या लोकांची जीवनात प्रगती होईल. यांच्यासाठी हा दिवस भाग्याचा ठरणार आहे.

हेही वाचा : Rahu Nakshatra Parivartan 2025: राहु करणार शनिच्या नक्षत्रामध्ये प्रवेश, या चार राशींना येणार सोन्याचे दिवस, वाढणार बँक बॅलेन्स

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी नशीबाचा साथ लाभेल. नोकरी करणाऱ्या लोकांची प्रगती होईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभ मिळेल. लव्ह लाइफ अधिक चांगली होईन. मुलांकडून शुभ बातमी मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना या दरम्यान मेहनतीचे फळ मिळेन. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

कुंभ राशी

कर्क राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळेल आणि यांचे नशीब चमकणार. हे लोक अधिक तेजस्वी दिसून येईल. गुण ज्ञानाची प्राप्ती होईल. जुन्या आजारांपासून सुटका होईल. जोडीदार आणि अपत्यांचे सहकार्य लाभेल. या लोकांना व्यवसायात उत्तम नफा होईल. यांचे आरोग्य चांगले राहीन.

हेही वाचा : Scorpio Yearly Horoscope 2025 : २०२५ मध्ये वृश्चिक रास करणार स्वतःला सिद्ध! मिळेल मनपसंत जोडीदार; ज्योतिष तज्ज्ञांकडून जाणून घ्या वर्षाचे राशीभविष्य

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी नोकरीची स्थिती उत्तम राहीन. नोकरीमध्ये यश प्राप्त होईल.काही लोकांचा पगार वाढू शकतो. आरोग्य आधीपेक्षा उत्तम राहीन. जोडीदाराबरोबर आनंदाचे क्षण जगाल. व्यवसायाची स्थिती उत्तम राहीन. शनिदेवाची पूजा करणे शुभ ठरेन. या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेन. हा काळ यांच्यासाठी फायदेशीर राहीन.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader