Mahalakshmi Yoga: ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र ग्रहाला मनाचा कारक ग्रह मानले जाते. नवग्रहांमध्ये चंद्र एकमेव असा ग्रह आहे जो एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जलद गतीने राशी परिवर्तन करतो. त्यामुळे नेहमीच चंद्राची कुठल्या ना कुठल्या ग्रहाबरोबर युती निर्माण होते, बऱ्याचदा या युतीमुळे राजयोग देखील निर्माण होतात. अशातच आता मंगळ आणि चंद्राची युती निर्माण होत आहे, ज्यामुळे महालक्ष्मी योग निर्माण होईल. हा योग खूप शुभ मानला जातो. या योगाच्या प्रभावाने व्यक्तीला आयुष्यात मान-सन्मान, पद-प्रतिष्ठा, धन-संपत्ती प्राप्त होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in