Mangal Gochar 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे सेनापती मंगळ दिवाळीपूर्वी राशी परिवर्तन करणार आहे. मंगळ २० ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी ३ वाजून ४ मिनिटांनी खालची राशी कर्कमध्ये गोचर करणार आहे.. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळचा गोचर काही राशींचे नशीब बदलू शकतो. या राशींसाठी हा गोचर शुभ चिंतक ठरणार आहे. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेष राशी (Mesh Rashi)

मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये गोचर करणार आहे, याचा फायदा मेष राशीच्या लोकांवर दिसून येईल. या दरम्यान या लोकांचे धाडस वाढेल. जर हे लोक नोकरी करत असतील तर त्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. विदेशात जाण्याची या लोकांची इच्छा पूर्ण होऊ शकते. मंगळ गोचरदरम्यान या लोकांचा आत्मविश्वास खूप वाढेन. कामात यश मिळेल. हे लोक प्रत्येक आव्हानांचा सामना करणार. धार्मिक कार्यामध्ये या लोकांचे मन रमेल.

हेही वाचा : Surya Gochar 2024: धनत्रयोदशीपूर्वीच फळफळणार ‘या’ राशींचे नशीब! सूर्याच्या नक्षत्रबदलाने मिळणार प्रचंड धनसंपत्ती अन् यश

सिंह राशी (Singh Rashi)

मंगळ ग्रहाचे गोचर सिंह राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी या लोकांची खूप प्रशंसा होईल. तुमचे बॉस तुमच्यासाठी आनंदी राहीन. या लोकांचा मान सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात यश मिळेन. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना नवी नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ आहे. जोडीदाराबरोबर संबंध चांगले राहतील.

तुळ राशी (Tula Rashi)

२० ऑक्टोबरपासून तुळ राशीच्या लोकांची लॉटरी लागणार आहे. या राशीसाठी मंगळ गोचर शुभ ठरू शकतो. या दरम्यान या लोकांचा पगार वाढू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांची कमाई वाढेन. पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारू शकतात. कामाच्या ठिकाणी वरीष्ठ त्यांच्या कामामुळे खूश राहतील. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल.

हेही वाचा : Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांना आयुष्यात उशीरा मिळतो पैसा, जाणून घ्या कसा असतो यांचा स्वभाव

कुंभ राशी (Kumbh Rashi)

मंगळचे राशी परिवर्तन कुंभ राशीच्या लोकांचे नशीब बदलू शकते. या दरम्यान या लोकांना मोठी डील मिळू शकते. धन लाभाचे योग जुळून येतील. या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत राहीन. करिअरमध्ये भरपूर यश मिळेन. नवीन व्यवसाय किंवा काम करणाऱ्या लोकांसाठी ही वेळ अत्यंत शुभ आहे. मनाप्रमाणे फळ मिळू शकतात.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)