Maha Bhaya Yog 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, चंद्र हा एकमेव ग्रह आहे, जो सर्वात गतीने भ्रमण करतो. तो एका राशीत फक्त अडीच दिवस राहतो. अशाप्रकारे चंद्र दर १५ दिवसांनी त्याच राशीत परत येतो, यामुळे चंद्राचा कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संयोग होत राहतो, त्यामुळे काही शुभ-अशुभ योग तयार होत असतात. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात मंगळ आणि चंद्राचा संयोग होणार असून त्यामुळे महाभाग्य नावाचा राजयोग निर्माण होईल. याला मंगळ-चंद्र संयोगदेखील म्हटले जाईल. हा योग तयार झाल्याने काही राशींच्या लोकांना आर्थिक लाभासह प्रत्येक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. महाभाग्य योगाच्यामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊ…

वैदिक पंचांगानुसार, १७ डिसेंबर रोजी संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल, जिथे तो २० डिसेंबरपर्यंत राहील. मंगळ कर्क राशीत वक्री अवस्थेत विराजमान असेल. अशा स्थितीत काही राशींच्या लोकांसाठी मंगळ आणि चंद्राचा संयोग फलदायी ठरू शकतो.

Malavya rajyog in meen
शुक्र देणार गडगंज श्रीमंती! मालव्य राजयोगाच्या प्रभावाने ‘या’ तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Conjunction Of Shani And Budh
फेब्रुवारीपासून शनी-बुध देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश
Samsaptak RajYog in kundli
आता नुसता पैसा! सूर्य-मंगळ निर्माण करणार समसप्तक राजयोग; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ
Samsaptak Yog 2025
मिथुन राशीमध्ये निर्माण होतोय समसप्तक, ‘या’ ३ राशींच्या लोक जगतील सुख-समृद्धीचे जीवन, आयुष्यात होईल आनंदी आनंद
shani budh yuti 2025 saturn and mercury conjunction today horoscope
Shani-Budh Yuti 2025 : १२ फेब्रुवारीपासून ‘या’ राशींच्या लोकांचे झटक्यात पालटणार नशीब; शनी-बुध संयोगाने मिळणार बक्कळ पैसा अन् जबरदस्त यश
Mars Transit 2025 In Gemini
२१ जानेवारीपासून ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात निर्माण होणार अडचणी; मंगळाच्या वक्री चालीने उद्भवणार आर्थिक समस्या
Rahu's entry into Saturn's Nakshatra
राहूचा शनीच्या नक्षत्रातील प्रवेश ‘या’ तीन राशींना देणार; पैसा आणि ऐश्वर्याचे सुख

महाभाग्य राजयोगामुळे ‘या’ राशींना येणार सोन्याचे दिवस, मिळणार प्रचंड पैसा अन् संपत्ती (Maha Bhaya Yog 2024)

मेष (Mesh Zodiac)

मेष राशीच्या लोकांसाठी महाभाग्य राजयोग शुभ सिद्ध होऊ शकतो. या काळात मेष राशीचे लोक कुटुंब आणि मित्रांबरोबर चांगला वेळ घालवू शकतात, ते त्यांच्या सुरक्षिततेबद्दल खूप जागरूक राहतील. त्यांच्या कुटुंबात सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहू शकते. यामुळे तुमची स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकता. मालमत्ता, तंत्रज्ञान आणि औषधाशी संबंधित लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. आर्थिक प्रगती साधण्यासाठी नवे मार्ग मिळू शकतात.

सिंह (Leo Zodiac)

मंगळ आणि चंद्राच्या संयोगाने तयार होणारा महाभाग्य राजयोग सिंह राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. तसेच तुम्ही व्यवसायात बनवलेल्या योजनांद्वारे भरपूर नफा मिळवू शकता. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. भरपूर पैसे कमवण्यात यशस्वी होऊ शकता. शैक्षणिक क्षेत्रात तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो. तुम्हाला गुरुकडून पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता.

हेही वाचा – Lucky Rashi Of January 2025: २०२५ च्या जानेवारी महिन्यात ‘या’ राशींना होणार बंपर लाभ; मिळणार नोकरीत बढती, बक्कळ पैसा अन् संपत्ती

कन्या (Kanya Zodiac)

कन्या राशीच्या लोकांसाठी महाभाग्य योग खूप चांगला असू शकतो. प्रलंबित इच्छा पूर्ण होऊ शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला आता मिळू शकेल. आपण पुरेसे पैसे कमविण्यात यशस्वी होऊ शकता. या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर अनेक गोष्टी उघडपणे शेअर करू शकता, यामुळे तुमच्या नात्यात गोडवा राहील.

Story img Loader