Mars and Sun Yuti 2026: ज्योतिषशास्त्रात मंगळाला भूमी, ऊर्जा आणि उत्साहाचा कारक ग्रह मानले जाते. तर सूर्याला पिता, मान-सन्मान आणि आत्मविश्वासाचा कारक ग्रह मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. सूर्य देखील प्रत्येक महिन्यामध्ये राशी परिवर्तन करतो. पंचांगानुसार, सूर्यदेव १५ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ०१ वाजून ०८ मिनिटांनी मीन राशीत प्रवेश करतील. त्यानंतर ०२ एप्रिल २०२६ रोजी संध्याकाळी ०३ वाजून ३७ मिनिटांनी मंगळ ग्रहाचादेखील मीन राशीत प्रवेश होईल. मीन राशीत मंगळ-सूर्याच्या युतीमुळे ‘मंगलादित्य राजयोग’ निर्माण होईल. ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या आयुष्यावर झालेला पाहायला मिळेल.

‘मंगलादित्य राजयोग’ या राशींचे भाग्य बदलणार

मीन (Meen Rashi)

मंगलादित्य राजयोगाचा मीन राशीच्या व्यक्तींवर खूप चांगला पाहायला मिळेल. या काळात या राशीच्या लोकांच्या सुख- सुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. व्यवसायातही मोठा फायदा होऊ शकतो. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. कर्जमुक्ती मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ (Vrushabh Rashi)

मंगलादित्य राजयोग वृषभ राशीच्या व्यक्तींवर खूप चांगला पाहायला मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळेल. करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यातून तुम्हाला भरपूर लाभ मिळू शकतो. या काळात या राशीच्या लोकांच्या सुख- सुविधांमध्ये वाढ होईल. आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर तुम्हाला खूप फायदा होणार आहे. अनावश्यक खर्चातून सुटका मिळेल.

कर्क (Kark Rashi)

सूर्य आणि मंगळाच्या युतीच्या प्रभावाने कर्क राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रेमसंबंध सुखमय होतील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यामुळे व्यवसायात सुरू असलेल्या वादविवादांना आता पूर्णविराम मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. कुटुंबाबरोबर तुमचा वेळ चांगला जाईल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आरोग्यही चांगले राहिल.

तूळ (Tula Rashi)

मंगलादित्य राजयोग तूळ राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी सिद्ध होईल. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते तसेच भरपूर पैसाही मिळू शकतो. दूरचे प्रवास घडतील. प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. यामुळे व्यवसायात सुरू असलेल्या वादविवादांना आता पूर्णविराम मिळू शकतो. करिअरच्या क्षेत्रातही बरेच फायदे होतील. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाईल. व्यवसायातही मोठा फायदा होऊ शकतो.

(टीप: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित आहे.)