Mars Transit 2024: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे एक विशेष महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळ ग्रहाला ग्रहांचा सेनापती म्हटले जाते. मंगळ ग्रहाच्या वेळोवेळी होणाऱ्या राशी परिवर्तनामुळे त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. मंगळाच्या शुभ प्रभावाने व्यक्तींमध्ये साहस, आत्मविश्वास व उत्साह निर्माण होतो. मंगळ सध्या वृषभ राशीमध्ये स्थित असून, २६ ऑगस्ट रोजी तो मिथुन राशीत प्रवेश करील. तसेच या राशीत मंगळ १९ ऑक्टोबरपर्यंत विराजमान राहील आणि त्याचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींना पाहायला मिळेल.

मंगळाचा मिथुन राशीत प्रवेश (Mars Transit 2024)

मेष

Venus transit ketu 2024
१७ सप्टेंबरपर्यंत बक्कळ पैसा! शुक्राचे राशी परिवर्तन होताच ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार भाग्याची साथ
10th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१० सप्टेंबर पंचाग: अनुराधा नक्षत्रात सुखाने भरेल तुमची झोळी! प्रिय व्यक्तीची भेट तर व्यापारात होईल मोठा फायदा; वाचा तुमचे भविष्य
The persons of these three signs will get money
पुढील चार महिने देवी लक्ष्मीची कृपा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार पैसा आणि भौतिक सुख
Guru Nakshatra parivartan 2024
तीन महिने होणार नुसती चांदी; गुरूच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार सुख, समृद्धी अन् शांती
Transit of saturn 85 days Saturn will give money
८५ दिवस शनि देणार पैसाच पैसा! ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदाचे क्षण
Guru In Mrigshira Nakshatra 2024
१० दिवसांनंतर पैसाच पैसा; गुरूचे नक्षत्र परिवर्तन ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना देणार ज्ञान, सुख आणि संपत्तीचे सुख
Saturn transit in Aquarius Shani's grace three zodiac signs will get money
पुढचे २३० दिवस शनीची कृपा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, पद अन् प्रतिष्ठा
Saturn enter purva bhadrapada nakshatra
शनिचा जबरदस्त प्रभाव; पुढील काही तासांत ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात पडणार पैशांचा पाऊस

मंगळाचे राशी परिवर्तन मेष राशीच्या व्यक्तींना खूप अनुकूल परिणाम देणारे ठरेल. या काळात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल आणि अडकलेले पैसे परत मिळतील. नोकरीत कामाचे कौतुक होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. या काळात तुम्ही नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. कुटुंबीयांची मदत मिळेल. आयुष्यात सुख-शांती राहील. या काळात खूप उत्साही असाल.

सिंह

मंगळ ग्रहाच्या मिथुन राशीतील प्रवेशाने सिंह राशीच्या व्यक्तींसाठी अनेक चांगले परिणाम पाहायला मिळतील. या काळात अनेकदा कामांमुळे दूरचे प्रवास करावे लागतील. नवी संधी मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. साहस आणि आत्मविश्वास वाढेल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. मानसिक आरोग्याकडे लक्ष द्या. काम आणि खासगी आयुष्यात संतुलन राखा.

हेही वाचा: २०२७ पर्यंत कमावणार पैसाच पैसा! शनीदेव करणार मीन राशीत प्रवेश ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना होणार धनलाभ

तूळ

मंगळाचा मिथुन राशीतील प्रवेश तूळ राशीच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होतील. धार्मिक कार्यात मन रमेल. कामासंदर्भात प्रवास करावे लागतील. आयुष्यात खूप चांगले बदल पाहायला मिळतील. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल. या काळात भाग्याची साथ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. जोडीदाराची साथ मिळेल. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल.

(टीप : वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)