Mauni Amavasya 2025 Triveni Yog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर करतो आणि अन्य ग्रहाबरोबर युती निर्माण करतो.मौनी अमावस्या या वेळी अत्यंत शुभ योग निर्माण होणार आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी त्रिवेणी योग निर्माण होत आहे.

या दिवशी मकर राशीमध्ये ग्रहाचे राजा सूर्य, मनाचा कारक चंद्र, राजकुमार बुध एकत्र येईल ज्यामुळे त्रिग्रही आणि त्रिवेणी योग निर्माण होणार. या योगमुळे काही राशींच्या लोकांचे भाग्य चमकू शकते. तसेच या राशीच्या लोकांची धन संपत्तीमध्ये वाढ होऊ शकते. जाणून घेऊ या त्या राशी कोणत्या आहेत.

Shadashtak Yog thress zodic sign earn lots of money
दोन दिवसांनंतर सूर्य-मंगळ देणार पैसाच पैसा; षडाष्टक योग ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार गडगंज श्रीमंतीचे सुख
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
budh uday 2025 today horoscope
Budh Uday 2025 : बुधाच्या उदयाने ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळणार कलाटणी; व्हाल कोट्याधीश अन् जगाल आनंदी जीवन
Maha Shivratri 2025 Shubh Sanyog
महाशिवरात्रीला निर्माण होत आहे दुर्मिळ संयोग! ‘या’ ३ राशींचे नशीब पलटणार, भगवान शंकर पूर्ण करणार त्यांची प्रत्येक इच्छा
Guru Margi 2025
Guru Margi 2025 : २४ तासानंतर पालटणार ‘या’ तीन राशींच्या लोकांचे नशीब; गुरुच्या सरळ चालीने संपत्तीत वाढ, नोकरी-व्यवसायात यश
Guru-Shukra's parivartan Rajyoga
आता ‘या’ तीन राशी कमावणार बक्कळ पैसा; गुरू-शुक्राचा परिवर्तन राजयोग देणार प्रत्येक कामात यश, प्रेम अन् नुसता पैसा
Saturn and Sun Yuti 2025
शनी-सूर्याची युती बक्कळ पैसा देणार; ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती कमावणार पद, पैसा अन् मान-सन्मान
Shani Gochar 2025
फेब्रुवारी महिन्यात शनि देव बदलणार चाल, ‘या’ तीन राशींचे धनी होणार! मिळणार धन-संपत्ती आणि ऐश्वर्य

वृषभ राशी (Taurus Zodiac)

या लोकांसाठी त्रिवेणी योग लाभदायक ठरू शकतो. कारण ही युती या राशीच्या नवव्या भावात निर्माण होणार आहे. त्यामुळे या दरम्यान हे लोक धार्मिक आणि मांगलिक कार्यक्रमात सहभागी होणार आहे. या लोकांना पितृसंपत्तीचा लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ उत्तम आहे. या लोकांना कार्यक्षेत्रात मोठे यश प्राप्त होऊ शकते. तसेच काम आणि व्यवसायामुळे प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात. तसेच या वेळी या लोकांच्या इच्छा पूर्ण होणार.

मकर राशी (Makar Zodiac)

त्रिवेणी योग निर्माण झाल्याने मकर राशीच्या लोकांना शुभ फळ प्राप्त होतील. कारण हा संयोग या राशीच्या लग्नभावात निर्माण होत आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांचे व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होईल. तसेच या दरम्यान या लोकांचा आत्मविश्वास वाढेन. या लोकांची कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकते. यशस्वी होण्यासाठी नवीन संधी मिळणार. लोकांमध्ये एक नवीन ओळख निर्माण होईल. तसेच या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येईल. व्यवसाय करणाऱ्या लोकांना या काळात मोठा लाभ मिळू शकतो. या लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहीन.

तुळ राशी (Tula Zodiac)

या लोकांनी त्रिवेणी योग फायद्याचा ठरू शकतो. कारण हा योग या राशीच्या चतुर्थ स्थानात निर्माण होणार आहे. त्यामुळे या दरम्यान या लोकांना भौतिक सुखांची प्राप्ती होऊ शकते. तसेच या दरम्यान हे लोक कोणतेही वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकतात. तसेच धन वृद्धीचे योग निर्माण होऊ शकता. घर कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहीन. सुख सुविधांचा लाभ घेऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. तसेच या लोकांचे आई वडिलांबरोबर नातेसंबंध दृढ होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader