Mercury-Ketu Yuti 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळतो. २३ सप्टेंबर रोजी बुध ग्रह आपली स्वराशी असलेल्या कन्या राशीत प्रवेश करत आहे. या राशीमध्ये आधीपासून केतूदेखील विराजमान आहे. त्यामुळे कन्या राशीत बुध आणि केतू ग्रहाची युती निर्माण होईल. तब्बल १८ वर्षांनंतर केतू आणि बुध ग्रहाची कन्या राशीत युती निर्माण होत आहे; ज्याच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक आकस्मिक धनलाभ होतील. तसेच आयुष्यात अडथळे दूर होण्यास मदत होतील.

बुध-केतू देणार प्रत्येक कामात यश

कन्या

next 190 days Shani will give money These four zodiac signs
पुढचे १९० दिवस शनी देणार पैसाच पैसा; ‘या’ चार राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा, पद आणि प्रतिष्ठा
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
20th September Rashi Bhavishya in marathi
२० सप्टेंबर पंचांग: अश्विनी नक्षत्रात कोणत्या राशींचे प्रश्न लागणार मार्गी? प्रेम, पद, पैशांचा मार्ग होणार मोकळा; वाचा तुमचे भविष्य
three zodiac luck will change from 23 September
२३ सप्टेंबरपासून बदलणार ‘या’ तीन राशींचे नशीब, अचानक होणार धनलाभ अन् मिळणार अपार पैसा
19th rashibhavishya in marathi
१९ सप्टेंबर पंचांग: वृद्धी योग राशीच्या कुंडलीत बदल घडवणार? यश, समृद्धी, कीर्तीचा पाऊस पाडणार; वाचा तुमचे भविष्य
18th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१८ सप्टेंबर पंचांग: पंचांगानुसार आज कोणाच्या कुंडलीत होणार उलथापालथ? आरोग्य तर धन-संपत्तीकडे द्यावं लागणार लक्ष; वाचा तुमचे राशीभविष्य
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’ राशींना प्रसन्न; वाचा पंचांगानुसार तुमच्या भाग्यात आज काय लिहिलंय?
Surya-Ketu yuti these three zodic sign
सूर्य-केतूची युती देणार भरपूर पैसा; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार आनंदी आनंद

कन्या राशीतच केतू आणि बुध ग्रहाची युती निर्माण होत असल्यामुळे कन्या राशीच्या व्यक्तींना अनेक शुभ परिणाम पाहायला मिळतील. या काळात तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. मोठ्या प्रमाणात धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखमय राहील. अविवाहांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. मनातील सर्व इच्छा पूर्ण होईल. तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल.

धनु

कन्या राशीत निर्माण होत असलेल्या केतू आणि बुध ग्रहाच्या युतीमुळे धनु राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. या काळात नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नवी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. स्पर्धा परिक्षेची तयार करणाऱ्यांना मेहनतीचे फळ मिळेल.

हेही वाचा: तब्बल ५०० वर्षांनंतर निर्माण होणार ३ दुर्मिळ राजयोग; ‘या’ तीन राशी कमावणार भरपूर पैसा

मकर

मकर राशीच्या व्यक्तींना मकर राशीत्या व्यक्तींना भाग्याची साथ मिळेल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. अडकलेली कामे पूर्ण होतील. बौद्धिक क्षमतेत वाढ होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. धार्मिक कार्यात मन रमेल. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात येणारे अडथळे दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. प्रेमसंबंध सुखमय होतील. दूरचे प्रवास घडतील. मनातील इच्छा पूर्ण होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)