Rashifal Venus Horoscope : धन, वैभव,प्रेम आणि सौंदर्याचा कारक असलेला मंगळ ठराविक काळाने राशी गोचर करतो ज्याचा परिणाम १२ राशींवर होतो. या काळात शुक्र कुंभ राशीत विराजमान होता, पण १ मार्चला रविवारी त्याने रात्री ८ वाजून ३१ मिनिटांनी गुरुच्या मीन राशीत प्रवेश केला. मीन राशीत शुक्राची स्थिती उच्च असते, त्यामुळे या गोचरला विशेष महत्त्व असते.

जोतिष्याशास्त्रानुसार, शु्क्राची मीन राशीत प्रवेश करते ही मालव्य व केंद्र त्रिकोण राजयोगाचा निर्माण होत आहे. २५ मार्चला शुक्र मीन राशीत विराजामान आहे. ज्यामुळे काही राशींना विशेष लाभ मिळण्याची संकेत आहे.

मेष राशी (Aries)

मेष राशीच्या लोकांना शुक्राचे गोचर आर्थिकदृष्ट्या लाभदायी ठरू शकते. जर तुमचे पैसे बऱ्याच काळापासून अडकलेले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. गुंणतणकीतून लाभ मिळू शकतो. अनावश्यक खर्चांवर नियंत्रण करू शकता. करिअरमध्ये नवीन जबाबदारी किंवा प्रमोशनचे योग निर्माण होऊ शकतात. प्रेम संबधांमध्ये सुधारणा, नात्यांमध्ये सांमजस्य वाढेल. सामाजिक क्षेत्रात ओळख वाढेल.

धनु राशी (sagittarius)

धनु राशीच्या लोकांना कुटुंबातून आणि संपत्तीशी संबधीत समस्यांमध्ये शुभ वार्ता मिळण्याचे संकेत आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना यशस्वी ठरु शकते. कामाच्या ठिकाणी स्थिरता येईल. वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. दांम्पत्य जीवनात सांमजस्य वाढेल. आर्थिक स्थिती चांगली होईल. बचत करण्यासाठी यश मिळू शकते. कौटुंबिक वातावरणात सकारात्मक बदल होतील.

वृषभ राशी (Turus)

वृषभ राशीचे स्वामी स्वत:शुक्र आहे त्यामुळे हे गोचर अत्यंत खार आहे. उत्पन्नाचे नवे मार्ग उघडतील. व्यापारामध्ये नफा वाढण्याचे संकेत मिळत आहेत. अर्धवट कार्य पूर्ण होतील. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळू शकते. प्रेम जीवनात आनंद वाढेल. दांम्पत्य संबध मजबूत होतील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि आत्मविश्वास वाढेल.